रामदास आठवलेंनी थरूर यांना इंग्रजीत स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांना इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाते ...
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना, आरोपी विकेश याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली केले. ...
नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे कळताच जमलेल्या नागरिकांनी त्यांच्या भावनांना घोषणेच्या रूपाने वाट मोकळी करून देत मृत अंकिताला श्रद्धांजली वाहिली. ...
प्रेयसीने बोलणे बंद केल्यामुळे सतीश संतप्त झाला. तो मंगळवारी रात्री प्रेयसीच्या घरी पोहोचला. आपल्यासोबत येण्यासाठी तिला जबरदस्ती करू लागला, परंतु तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. ...
या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले. ...
लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे. ...
विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. ...