आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराची विमाने (मानव विरहित) उडविण्यात येणार आहेत. ...
नाग नदीला स्वच्छ करण्यासाठी २०११ पासून प्रयत्न सुरू आहे. पहिल्या डीपीआरवर पाच लाख खर्च करण्यात आले. परंतु योग्य नसल्याने तो नाकारण्यात आला. नंतर त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. ...
कॉन्कोर टर्मिनल परिसरात खूप झाडे आहेत. हा भाग वगळण्यात येईल. उर्वरित भागात वनविभागाच्या सर्वेक्षणानुसार सुबाभळाची झाडे आहेत. आम्ही त्यांचे प्रत्यारोपण करू, असे गडकरी यांनी सांगितले. ...