ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून तापमानही खालावले आहे. सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार नागपुरात 36.8 तापमानाची नोंद झाली आहे. ...
राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. ...
Review meeting by the Divisional Commissioner उपराजधानीत कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाटांची संख्या वाढवतानाच ऑक्सिजनसह बेड ...
Corona virus जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आणखी गंभीर होत असून बुधवारी तर बाधितांच्या संख्येचा नवा रेकॉर्डच झाला. २४ तासांत जिल्ह्यामध्ये तब्बल ३ हजार ३७० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली; तर मृत्यूचा आकडा १६ इतका होता. ...
Architect Nimgade murder mystery unraveled, Crime news तपास यंत्रणांसाठी आव्हान ठरलेल्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात शहर पोलिसांनी अखेर यश मिळवले. नागपुरातील गँगस्टर रंजित सफेलकर याने ५ कोटी रुपयांची सुपारी घेऊन कुख्यात नब् ...