आकाशने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तरुणी त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्याचा मृतदेह पाहून ती आपल्या घरी आली व दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...
त्याला मार लागल्याचे पाहून भाऊ आणि आईने त्याला दवाखान्यात नेले. मध्यरात्री परत आल्यानंतर त्याला जेवू घातले. नंतर तो झोपी गेला. सोमवारी सकाळी तो उठायचे नाव घेत नसल्याने आईने त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठलाच नाही. ...
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवून पाच किलोमीटर स्पर्धेला सुरुवात केली. चार वर्षांच्या चिमुकलीसह ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग हे या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. ...
सुपारी किलर बोलवून गेम करण्याचे कटकारस्थान शिजत असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या युनिट पाचला लागली. ते लक्षात येताच हत्येचा कट रचून सुपारी देणारे फरार झाले. ...
ती तक्रार नोंदवत असताना आरोपी अनिकेत तेथे आला. त्याने तेथेही पत्नीशी वाद घातला. त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना अनिकेतने स्वत:चे डोके पोलीस ठाण्यातील काचेच्या तावदानावर आपटणे सुरू केले. ...
कन्हान रेल्वे मार्गावरील साई मंदिर परिसरात रेल्वे रुळावर प्रेमी युगुलाने हातात हात घालून धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...