नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना न्यायालय अवमानाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले, तसेच त्यांना सात दिवस कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
घटनास्थळी मृतदेहाजवळ एक बॅग व पाण्याची बॉटल पडलेली होती. यावरून आरोपी जवळचा असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणला असावा, अशीही शंका आहे. ...