न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने याबाबत याचिका दाखल केली होती. यावर्षी येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. ...
नागपूरचे कलावंत कादर भाई यांनी आठवणींना उजाळा दिला. नागपूरचे प्रसिद्ध शायर मंशा उरर्रहमान मंशा यांच्या सन्मानार्थ वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमातही दिलीप कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ...
पंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली ...
२०१९ सालच्या आयपीएलमध्ये जबरदस्त अर्धशतकी खेळी करीत रियान सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. यावेळी, तो आयपीएल इतिहासामध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज ठरला होता. त्यामुळे क्रिकेटविश्वात त्याची मोठी चर्चा सुरू झाली. ...