नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता. ...
लोकसभा निवडणुकीनंतर गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन निवडणूक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नाना पटोले व मतदार मो. नफिस खान यांची याचिका प्रलंबित आहे. ...
ओबीसींसाठी राखीव जागांवरील लोकप्रतिनिधींची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने खुल्या प्रवर्गातून ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली ...
प्रेयसी दुसऱ्याशी कनेक्ट झाल्याचा संशय प्रियकराला आला. त्यामुळं प्रियकारानं आधी तिचं अपहरण केलं आणि मग बाईकवर बसवून तिला मारहाण केली. इतकंच नाही तर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.. घटना आहे नागपूरची.. प्रेयसीचं अपहरण करुन तिला मारहाण करणा ...