लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

शिवध्यासाने धगधगणारे अग्निकुंड शांत झाले... - Marathi News | The fires burning with Shiva meditation calmed down after death of babasaheb purandare | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवध्यासाने धगधगणारे अग्निकुंड शांत झाले...

बाबासाहेब पुरंदरे यांची कळवळ मुकी नव्हती. तिला मदतीचे हात होते. समाजाला ते सतत देत राहिले. हे देणं कधीच फिटणार नाही... ...

शस्त्रक्रियेविना बदलली ७० वर्षीय वृद्धेच्या हृदयाची झडप - Marathi News | 70-year-old's heart valve changed without surgery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शस्त्रक्रियेविना बदलली ७० वर्षीय वृद्धेच्या हृदयाची झडप

नागपूर शहरातील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय महिलेला मागील चार महिन्यांपासून दम लागत होता,  पायावर सूज आली होती. अखेर ही महिला स्वास्थ्यम हॉस्पिटलमध्ये भरती झाली. ...

नागपूरमधील गणेश टेकडी मंदिर | Ganesh Tekadi Mandir Nagpur |Lokmat Bhakti - Marathi News | Ganesh Hill Temple in Nagpur | Ganesh Tekadi Mandir Nagpur | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :नागपूरमधील गणेश टेकडी मंदिर | Ganesh Tekadi Mandir Nagpur |Lokmat Bhakti

नागपूर येथील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिराचे दर्शन जर तुम्हाला घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

देशी दारु विक्रेत्यांनी थाटले अवैध बार; सार्वजनिक जागेत उभारले होते शेड, टेबल अन् खुर्चीचीही व्यवस्था - Marathi News | Illegal bars were set up by local liquor dealers, sheds were set up in public places, tables and chairs were also provided. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देशी दारु विक्रेत्यांनी थाटले अवैध बार; सार्वजनिक जागेत उभारले होते शेड, टेबल अन् खुर्चीचीही व्यवस्था

crime news - डीसीपी राजमानेंचा दणका ...

बालाघाटहून परतलेल्या व्यक्तीची गुंड मित्रानेच केली हत्या; दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | A man returning from Balaghat was killed by his goon friend; The body was found crushed by a stone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालाघाटहून परतलेल्या व्यक्तीची गुंड मित्रानेच केली हत्या; दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

स्मृतिनगर म्हाडा कॉलनीत राहणारे संजयसिंग ऑईल पेंट बनविणाऱ्या एका कंपनीत मार्केटिंगचे काम करीत होते. ते अविवाहित होते. त्यांच्या परिवारात भाऊ प्रफुल्लसिंग गाैर आणि एक विवाहित बहीण आहे. ...

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा; समोर आलं छत्तीसगड कनेक्शन, दोघांना अटक  - Marathi News | Police raid cricket betting venue two arrested in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा; समोर आलं छत्तीसगड कनेक्शन, दोघांना अटक 

कुख्यात शाहूचे क्रिकेट सट्ट्यात मोठे नाव आहे. त्याचे नागपुरातील बंटी ज्यूस, शैलू पान, पंकज कडी-समोसा यासारख्या बड्या बुकींसोबतही संबंध आहेत. ...

आचारसंहितेमुळे मोदींचा नागपूरकरांशी संवाद रद्द; सहा डिसेंबरला होणार होता कार्यक्रम - Marathi News | PM Narendra Modi communication with Nagpurkars canceled due to code of conduct; The event was scheduled for December 6 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आचारसंहितेमुळे मोदींचा नागपूरकरांशी संवाद रद्द; सहा डिसेंबरला होणार होता कार्यक्रम

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातच नव्हे, तर जगभरात अभिवादन केले जाते. ...

फडणवीसांनी हसून उडवली खिल्ली, मलिकांच्या 'हायड्रोजन बॉम्ब'वर मोजकीच टिपण्णी - Marathi News | Devendra Fadnavis laughs and mocks, few comments on Nawab Malik's hydrogen bomb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीसांनी हसून उडवली खिल्ली, मलिकांच्या 'हायड्रोजन बॉम्ब'वर मोजकीच टिपण्णी

भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बॉम्बसंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. ...