लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

‘स्मार्ट सिटी’ म्हणतात ती हीच का? - Marathi News | smart nagpur campaign only on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्मार्ट सिटी’ म्हणतात ती हीच का?

प्रतापनगर, रविनगर, धरमपेठ, रविनगर, चिखली चौक, गांधीनगर इत्यादी भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईन्सची काही झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेली आहेत. काही ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या ठेल्यांच्या भारामुळे ही झाकणे तुटली आहेत. ...

नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित - Marathi News | Land acquisition for Ratnagiri-Nagpur National Highway in Sangameshwar and 27 villages in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित

रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका ...

एमबीबीएस ॲडमिशनच्या नावाखाली लाखो हडपणाऱ्या रॅकेटचा छडा - Marathi News | Lakhs dupped racket under the name of MBBS Admission | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमबीबीएस ॲडमिशनच्या नावाखाली लाखो हडपणाऱ्या रॅकेटचा छडा

MBBS Admission Racket : एकाला रक्कम घेताना रंगेहात पकडले - गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी ...

“गेली ३४ वर्षे पक्षासाठी काम करतोय, पण अन्यायच पदरी पडला”; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपला रामराम - Marathi News | setback for bjp ravindra chhotu bhoyar enter in congress and candidate for local body election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेली ३४ वर्षे पक्षासाठी काम करतोय, पण अन्यायच पदरी पडला”; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपला रामराम

भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आले आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तब्बल १०७ दिवसांनंतर व्हेंटिलेटरवरून रुग्ण बाहेर - Marathi News | Patient discharged from ventilator after 107 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तब्बल १०७ दिवसांनंतर व्हेंटिलेटरवरून रुग्ण बाहेर

तब्बल १०७ दिवसांनंतर व्हेंटिलेटरवरून रुग्ण बाहेर ...

वेगळ्या विदर्भ चळवळीचे शिलेदार राम नेवले यांचे निधन - Marathi News | Death of Ram Newale, a stonemason of different Vidarbha movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेगळ्या विदर्भ चळवळीचे शिलेदार राम नेवले यांचे निधन

मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. ...

कुरिअरने मागवलं सामान, बॉक्स उघडताच निघाला कोब्रा साप; पाहणाऱ्याचा उडाला थरकाप... - Marathi News | Shocking! Cobra Snake Found In Parcel Box In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुरिअरने मागवलं सामान, बॉक्स उघडताच निघाला कोब्रा साप; पाहणाऱ्याचा उडाला थरकाप...

बॉक्समधून बाहेर येऊन साप पळून गेला, सर्पमित्रालाही तो सापडला नाही. ...

कडक पोलीस बंदोबस्तात तेलतुंबडेच्या पार्थिवावर वणीत अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral at Wani in Teltumbde under tight police security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कडक पोलीस बंदोबस्तात तेलतुंबडेच्या पार्थिवावर वणीत अंत्यसंस्कार

यावेळी वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या नेतृत्वात वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ...