लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Makar Sankranti : वालाच्या शेंगाची भोगी स्पेशल विदर्भ स्टाईल झणकेदार चमचमीत भाजी! - Marathi News | How to make Val bhaji or pavta bhaji recipe, vidarbh special recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Makar Sankranti : वालाच्या शेंगाची भोगी स्पेशल विदर्भ स्टाईल झणकेदार चमचमीत भाजी!

How to make val bhaji: पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी विदर्भात वालाच्या शेंगाची भाजी (pavta bhaji) आणि खिचडी असा बेत करण्यात येतो... म्हणूनच तर ही घ्या वालाच्या शेंगांची विदर्भ स्टाईल झणकेदार रेसिपी... ...

विदर्भाला अवकाळीचा फटका; रामटेक तालुक्यात गारपीट, पिकांचे प्रचंड नुकसान - Marathi News | Untimely blow to Vidarbha; Hailstorm in Ramtek taluka, huge damage to crops | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला अवकाळीचा फटका; रामटेक तालुक्यात गारपीट, पिकांचे प्रचंड नुकसान

नागपूर : जोरदार पावसाने  विदर्भातील नागपूर , अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अक्षरशः  झोडपले. विशेषतः सावनेर, ... ...

'जैश ए मोहम्मद'कडून नागपूरसह दिल्लीतही रेकी, चार हस्तकांना अटक - Marathi News | Jaish E mohammad organisation arrests four Reiki practitioners in Nagpur and Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जैश ए मोहम्मद'कडून नागपूरसह दिल्लीतही रेकी, चार हस्तकांना अटक

चार हस्तकांना अटक : रईसच्या नागपूर संपर्कातील अनेकांची चौकशी : 'बंदा' ही टप्प्यात ? नरेश डोंगरे ...

ऑनलाइन मैत्री, न्यूड व्हिडिओ अन्...; पीडित तरुणीची पोलिसांत तक्रार, नागपूरमधील घटना - Marathi News | Online friendship, nude videos and blackmailing; The search for the accused continues In Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन मैत्री, न्यूड व्हिडिओ अन्...; पीडित तरुणीची पोलिसांत तक्रार, नागपूरमधील घटना

संबंधित प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. ...

ऑनलाईन मैत्रीनंतर बहरले प्रेम, नंतर न्यूड व्हिडीओ अन् ब्लॅकमेलिंग सुरु - Marathi News | Love blossomed after online friendship, then nude video sent and blackmailing started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन मैत्रीनंतर बहरले प्रेम, नंतर न्यूड व्हिडीओ अन् ब्लॅकमेलिंग सुरु

Nude Video And Blackmailing : प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षाची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. रितिक मिश्रा नामक आरोपी सोबत तिची गेल्यावर्षी स्नॅप चॅटवर ओळख झाली होती. ...

नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं? - Marathi News | married woman from Nagpur was cheated by lure of marriage pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं?

फिर्यादी महिलेने त्याला आपली आपबिती सांगितल्यावर त्याने घटस्फोट मिळवून देतो आणि त्यानंतर आपण लग्न करूयात असे आमिष दाखवले ...

Breaking : जैश-ए-मोहम्मदकडून नागपुरात रेकी, संघ मुख्यालयाची वाढवली सुरक्षा - Marathi News | Reki from Jaish-e-Mohammed in Nagpur, enhanced security of Sangh headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Breaking : जैश-ए-मोहम्मदकडून नागपुरात रेकी, संघ मुख्यालयाची वाढवली सुरक्षा

जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका आहे. नागपूर हे शहर देशाच्या मध्यस्थानी आहे ...

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम - Marathi News | students to get safety lessons Police for School School for Police initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम

भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते. ...