या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले. ...
लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे. ...
विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. ...
वक्ता दशसहस्त्रेशू राम शेवाळकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा लतादीदींच्या हस्ते १९ नोव्हेंबर २००५ रोजी नागपुरात धरमपेठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमासाठी पं. हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्या आल्या होत्या. ...