लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

अश्लील गाणं गायल्याप्रकरणी हनी सिंगचा कोतवाली ठाण्यात 3 तास होता मुक्काम - Marathi News | Honey Singh present in Kotwali police station for 1 and half hours for singing obscene songs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील गाणं गायल्याप्रकरणी हनी सिंगचा कोतवाली ठाण्यात 3 तास होता मुक्काम

Honey Singh : अश्लील गाणे गायल्या प्रकरणी हनी सिंगवर २०१४ मध्ये नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ...

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे - Marathi News | Raosaheb Danve on samruddhi mahamarg and mumbai nagpur bullet train project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन; १२ ठिकाणी छापे - Marathi News | CBI raids on koradi area of nagpur search operation started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन; १२ ठिकाणी छापे

नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन सुरू असून कोराडीसह विविध भागात १२ ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. ...

Ramdas Athawale : उसका नाम है शशी..; आता थरुर यांच्यावरही आठवलेंची भन्नाट कविता - Marathi News | Ramdas Athawale: His name is Shashi tharur, Ramdas Athavale's now abandoned poem on Tharoor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उसका नाम है शशी..; आता थरुर यांच्यावर आठवलेंची भन्नाट कविता

रामदास आठवलेंनी थरूर यांना इंग्रजीत स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांना इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाते ...

‘अंकिता’ला मिळाला द्वितीय स्मृतिदिनी न्याय; १० फेब्रुवारी २०२०ला नागपूरला मालवली होती प्राणज्योत - Marathi News | ‘Ankita’ gets justice second Memorial Day; death in the Nagpur on February 10, 2020 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘अंकिता’ला मिळाला द्वितीय स्मृतिदिनी न्याय; १० फेब्रुवारी २०२०ला नागपूरला मालवली होती प्राणज्योत

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना, आरोपी विकेश याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली केले. ...

हिंगणघाट जळीतकांड; विकेशला अखेर मरेपर्यंत जन्मठेप, पाच हजार रुपयांचा दंड, न्यायालयाचा निकाल - Marathi News | Hinganghat arson; Vikesh sentenced to life imprisonment, fined Rs 5,000 Court verdict | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट जळीतकांड; विकेशला अखेर मरेपर्यंत जन्मठेप, पाच हजार रुपयांचा दंड, न्यायालयाचा निकाल

नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे कळताच जमलेल्या नागरिकांनी त्यांच्या भावनांना घोषणेच्या रूपाने वाट मोकळी करून देत मृत अंकिताला श्रद्धांजली वाहिली. ...

पांढराबोडीत गुंडावर जीवघेणा हल्ला; एकतर्फी प्रेमातून देत होता त्रास - Marathi News | woman with relatives arrested for trying to murder of a goon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पांढराबोडीत गुंडावर जीवघेणा हल्ला; एकतर्फी प्रेमातून देत होता त्रास

प्रेयसीने बोलणे बंद केल्यामुळे सतीश संतप्त झाला. तो मंगळवारी रात्री प्रेयसीच्या घरी पोहोचला. आपल्यासोबत येण्यासाठी तिला जबरदस्ती करू लागला, परंतु तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. ...

बहरीनमध्येही उभारणार हिंदू मंदिर, बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचा पुढाकार  - Marathi News | Initiative of BAPS Swaminarayan Sanstha to build Hindu temple in Bahrain too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहरीनमध्येही उभारणार हिंदू मंदिर, बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचा पुढाकार 

‘बहरीनचे पंतप्रधान प्रिन्स सलमान बिन हमाद अल् खलिफा यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा झाली. ...