लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कोट्यवधींच्या 'ट्रेड मनी' फसवणूक प्रकरणात सूत्रधारासह तिघांना बेड्या - Marathi News | Three arrested in multi-billion rupee trade money fraud case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोट्यवधींच्या 'ट्रेड मनी' फसवणूक प्रकरणात सूत्रधारासह तिघांना बेड्या

आरोपी ट्रेड मनी आणि माय एम ट्रेडच्या नावाने फसवणूक करीत होते. दोन्ही कंपनीची अनेक शहरात कार्यालये आहेत. त्याचे मुख्य कार्यालय चंदीगडमध्ये आहे. ...

विदर्भात शिवसेनेसंदर्भात संजय राऊत यांनी दिले संकेत, म्हणाले.. - Marathi News | mp sanjay raut gave hint on expansion and changes of shiv sena in vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात शिवसेनेसंदर्भात संजय राऊत यांनी दिले संकेत, म्हणाले..

 निवडणुका वगैरे आहेतचं पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला नागपुरात यावे लागणार असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.  ...

रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी बुटीबोरीत भरपूर जमीन उपलब्ध; गडकरींचे पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र - Marathi News | nitin gadkari's letter to petroleum minister about land availability for refinery and petrochemical complex | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी बुटीबोरीत भरपूर जमीन उपलब्ध; गडकरींचे पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र

गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांना पत्र पाठवून या प्रकल्पासाठी बुटीबोरी येथे भरपूर जमीन उपलब्ध असल्याचे कळविले आहे. ...

वाहन चालवताना डुलकी लागताच 'हे' डिव्हाइस देणार आलार्म; अपघात रोखण्यास मिळणार मदत - Marathi News | nagpur gaurav sawalakhe develops alarm device which will helpful to driver while driving | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहन चालवताना डुलकी लागताच 'हे' डिव्हाइस देणार आलार्म; अपघात रोखण्यास मिळणार मदत

गाडी चालवताना चालकाची मान स्टिरिंगकडे ३० डिग्री वाकताच हे उपकरण लगेच आलार्म वाजवून अलर्ट करेल.  ...

३० लाखांच्या खंडणी प्रकरणाच्या सूत्रधाराला बेड्या; अटकेतील आरोपींची संख्या ५ वर - Marathi News | 30 lakh ransom case mastermind; The number of arrested accused is 5 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० लाखांच्या खंडणी प्रकरणाच्या सूत्रधाराला बेड्या; अटकेतील आरोपींची संख्या ५ वर

हवाला व्यावसायिकासह अनेकांची चाैकशी ...

अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | woman engineer blackmailed and repeatedly raped for 2 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, हप्ता वसुली आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

३१ शाळांना मान्यताच नाही, तरीही विद्यार्थ्यांना देतात प्रवेश - Marathi News | 31 unauthorized schools in nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३१ शाळांना मान्यताच नाही, तरीही विद्यार्थ्यांना देतात प्रवेश

इमारत आणि पटांगण असले की, शाळा सुरू करता येत नाही. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता घ्यावी लागते. पण जिल्ह्यातील ३१ शाळा शिक्षण संचालकांनीच शोधल्या आहेत, ज्यांना शासनाने मान्यता दिली नाही. ...

पुष्पाची अशीही क्रेझ! पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम - Marathi News | salute to Nagpur Police creativity shares memes for awareness of cyber crime inspired by Pushpa Movie | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नागपुर पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम

आजकाल प्रत्येकजण सहजपणे ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरतो आहे. अशा परिस्थितीत नागपूर पोलिसांनी लोकांना जागरूक करण्यासाठी पुष्पा चित्रपटाचा एक मीम शेअर केला आहे. ...