लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप - Marathi News | Lured his nieces by showing them the lure of a job and duped money, he lie that working in the mantralaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप

Fraud case : - साडेपाच लाख रुपये हडपले ...

महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन का बोलविले नाही ? चित्रा वाघ यांचा सवाल - Marathi News | bjp leader chitra wagh on cm uddhav thackeray over women safety issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन का बोलविले नाही ? चित्रा वाघ यांचा सवाल

जर महाविकास आघाडी शासनाला महिला सुरक्षेची काळजी आहे तर मग विशेष अधिवेशन का बोलविले नाही, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंगळवारी त्या पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या. ...

आता ‘सावित्री पथक’ सांगणार वाहतुकीचे नियम; नागपूर आरटीओचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | first experiment of rto establishment of ‘Savitri Pathak’ in maharashtra that explain traffic rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता ‘सावित्री पथक’ सांगणार वाहतुकीचे नियम; नागपूर आरटीओचा स्तुत्य उपक्रम

८ मार्च रोजी जागतिक महिला दिवसांपासून हे पथक कार्यान्वित होणार आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम ठरणार आहे. ...

बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, सुसंस्कृत घरातील महिलांवर नको; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य - Marathi News | ncp leader jwala dhote controversial statement on prostitution amid prostitute agitation in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, सुसंस्कृत घरातील महिलांवर नको; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य

जागतिक महिलादिनी नागपुरातील चंद्रशेखर आझाद चौकात वारांगणांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदवत आंदोलन केले. ...

‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी - Marathi News | businesswoman sheetal vandile from nagpur made a change of hundreds of life by her business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी

मागील नऊ वर्षांपासून विविध संकटाचा मुकाबला करीत या उद्योगात आपली वेगळी मोहोर उमटविणाऱ्या रणरागिणीचे नाव शीतल अरुण वांदिले आहे. ...

प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा - Marathi News | Nagpur dominates in the organizational elections of Pradesh Youth Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा

युवक काँग्रेसवर बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा दिसून आला आहे. ...

अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध ! - Marathi News | she setup a business and changed lives of 1000 women from the agarbatti business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध !

तीन वर्षापूर्वी सामान्य गृहिणी या पलीकडे त्यांची ओळख नव्हती. मात्र काहीतरी करायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ...

आर्थिक विकासासाठी विदर्भात नवीन मोठे उद्योग उभे राहावेत : नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari reaction on 3-day industrial exhibition - khasdar audyogik mahotsav from march 12 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्थिक विकासासाठी विदर्भात नवीन मोठे उद्योग उभे राहावेत : नितीन गडकरी

खासदार औद्योगिक महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजित पत्रपरिषदेत नितीन गडकरी बोलत होते. ...