मंगळवारी झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी अशाच कात्रणांचे प्रदर्शन भरवले. झोपडीपुढे राष्ट्रध्वज फडकावला. या प्रदर्शनात नागपूरसह देशभरातील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख असलेली कात्रणं वेधक होती. ...
प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होताच एप्रिल-मे मध्ये निवडणूक होईल. असा अंदाज होता. मात्र ओबीसी आरक्षणाचा विचार करता राज्य सरकारने विधेयक सादर करून प्रभाग रचनेचे प्रारुप रद्द केले आहे. ...
बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास क्वेटा कॉलनी भागात के. टी. वाईन शॉपसमोर असलेल्या मोकळ्या मैदानाच्या भिंतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा मृत अर्भकं आढळून आले. ...
सरकारी नियमानुसार, ७० ते ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना आणि उर्वरित रोजगार बाहेरच्या मंडळीला मिळायला हवा. मात्र, हा कारखाना चालविणाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर सूड उगविणे सुरू केले. ...