लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

होळीनिमित्त उत्साह; तब्बल ५०० टन रंगांची नागपूरकर खेळणार धुळवड - Marathi News | 500 tons of gulal to be sold from Nagpur on holi festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीनिमित्त उत्साह; तब्बल ५०० टन रंगांची नागपूरकर खेळणार धुळवड

इतवारी आणि रेशिम ओळीमध्ये पारंपरिक आणि हर्बल गुलाल, रंगासह पिचकारी, टोपी, मुखवटे आणि अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा नागपुरातून जवळपास ५०० टन गुलाल विक्रीची उत्पादकांना अपेक्षा आहे. ...

उच्चशिक्षित दिव्यांग तरुणाचा जगण्यासाठी संघर्ष, समोसे विकून उदरनिर्वाह - Marathi News | highly educated divyangs struggle for living; sells samosas for livelihood | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उच्चशिक्षित दिव्यांग तरुणाचा जगण्यासाठी संघर्ष, समोसे विकून उदरनिर्वाह

उच्च शिक्षण घेऊनही सुरजला सामोसे विकण्यात कमीपणा वाटत नाही. सुरज यांचे आई वडील त्यांना या कामात सहकार्य करतात. कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज सुरजवर समोसे विकण्याची पाळी आली आहे. ...

नागपुरात तरुण, तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेमसंबंध असल्याचा संशय - Marathi News | in saoner nagpur young man commits suicide by hanging, seeing him, young woman next door also strangled herself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तरुण, तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेमसंबंध असल्याचा संशय

आकाशने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तरुणी त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्याचा मृतदेह पाहून ती आपल्या घरी आली व दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...

घरगुती वादाचे धक्कादायक पर्यवसान; आई व भावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | drunk man dies after being beaten by mother and brother in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती वादाचे धक्कादायक पर्यवसान; आई व भावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

त्याला मार लागल्याचे पाहून भाऊ आणि आईने त्याला दवाखान्यात नेले. मध्यरात्री परत आल्यानंतर त्याला जेवू घातले. नंतर तो झोपी गेला. सोमवारी सकाळी तो उठायचे नाव घेत नसल्याने आईने त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठलाच नाही. ...

नागपुरातच कायम राहणार राज्य क्षयरोग औषधी भांडार - Marathi News | The state tuberculosis drug store will remain in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातच कायम राहणार राज्य क्षयरोग औषधी भांडार

२०११ पासून औषधी भांडार व प्रयोगशाळा मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात कार्यरत आहे. ...

ब्रेक द बायस.. समानतेचा संदेश घेऊन धावली नारीशक्ती! - Marathi News | Break the bias, women marathon held in nagpur with the message of equality | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रेक द बायस.. समानतेचा संदेश घेऊन धावली नारीशक्ती!

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवून पाच किलोमीटर स्पर्धेला सुरुवात केली. चार वर्षांच्या चिमुकलीसह ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग हे या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. ...

हत्येची सुपारी देऊन प्लॅन आखला.. पोलिसांनी ऐनवेळी डाव उधळला! - Marathi News | they tried to kill someone and police foiled the plot at that time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्येची सुपारी देऊन प्लॅन आखला.. पोलिसांनी ऐनवेळी डाव उधळला!

सुपारी किलर बोलवून गेम करण्याचे कटकारस्थान शिजत असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या युनिट पाचला लागली. ते लक्षात येताच हत्येचा कट रचून सुपारी देणारे फरार झाले. ...

प्रेमविवाहानंतर संसारात कटुता; तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | man try to attempt suicide at police station over dispute with wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमविवाहानंतर संसारात कटुता; तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

ती तक्रार नोंदवत असताना आरोपी अनिकेत तेथे आला. त्याने तेथेही पत्नीशी वाद घातला. त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना अनिकेतने स्वत:चे डोके पोलीस ठाण्यातील काचेच्या तावदानावर आपटणे सुरू केले. ...