घटनास्थळी मृतदेहाजवळ एक बॅग व पाण्याची बॉटल पडलेली होती. यावरून आरोपी जवळचा असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणला असावा, अशीही शंका आहे. ...
हा महोत्सव १९ ते २४ मार्च दरम्यान ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये रंगण्यास सज्ज झाला असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
दोघांत वाद झाला. आरोपीने रागारागात भुऱ्यावर चाकूने वार केले. जीव वाचविण्यासाठी भुऱ्या पळू लागला. आरोपी बेडेवारने त्याचा पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. त्यामुळे भुऱ्या खाली पडला. आरोपीने त्याला दगडाने ठेचून ठार मारले. ...