Onion Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण १,८९,४२१ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात एकट्या कळवण (जि. नाशिक) येथून २३०५० क्विंटल आवक आहे. तर लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात बघावयास मिळाली. ...
Nagpur : शहर व परिसरात होणारी वाहतूककोंडी विचारात घेता १३ हजार ७४८ कोटींचा आऊटर रिंगरोड व त्यालगत चार ट्रक आणि बस टर्मिनल प्रकल्प, तसेच बीकेसीच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या ६५०० कोटींच्या नवीन नागपूर प्रकल्पाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक ...
Nagpur : एक चिमुरडी तिच्या भविष्यासाठी आंदोलनात तिच्या कुटुंबियांसोबत उपस्थित झाली. सहा दिवस चाललेल्या या आंदोलनाला अखेर मराठा आरक्षण थांबल्या नंतर थांबवण्यात आले. ...
व्यवसायाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी काही खासगी व्यक्तींकडून पैशांची उचल घेतली होती. त्या कथित सावकारांचा तगादा सुरू होता आणि सरकारी खात्यांकडील बिले मिळण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. या तंगीला कंटाळून सोमवारी त्यांनी गळफास घेतला. ...
Explosions At Solar Explosives: नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव नजीकच्या सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये बुधवारी मध्यरात्री 12: 34 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर 16 कामगार जखमी झाले आहेत. यातील चौघाची प्रकृती चिंताजनक आहे ...