लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच शिंदेंच्या संपर्कात : आ. कृपाल तुमाने यांचा दावा - Marathi News | Except for two Thackeray MLAs, all are in touch with Shinde: MP Kripal Tumane claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच शिंदेंच्या संपर्कात : आ. कृपाल तुमाने यांचा दावा

दसरा मेळाव्यानंतर दणका होणार : मुंबई महापालिकेतील जवळपास ८० टक्के उरलेले सर्व माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यासाठी तयार आहेत. ...

‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ नागरिकांसाठी खुला; नागपूरच्या वाहतुकीला मोठा दिलासा - Marathi News | 'Gyanyogi Dr. Shrikant Jichkar Flyover' opens for citizens; A big relief to Nagpur's traffic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ नागरिकांसाठी खुला; नागपूरच्या वाहतुकीला मोठा दिलासा

१२ ला दुसऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन : सर्व्हिस रोडवरही सुरू होणार वाहतूक ...

नखांच्या इमेजवरून आजार शोधणारे अँप तयार करणारी नेहाने रचला इतिहास ! आयईईई येसिस्ट-१२ स्पर्धेत जगभरात पहिली - Marathi News | Neha creates history by creating an app that detects diseases from nail images! First in the world in IEEE Yesist-12 competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नखांच्या इमेजवरून आजार शोधणारे अँप तयार करणारी नेहाने रचला इतिहास ! आयईईई येसिस्ट-१२ स्पर्धेत जगभरात पहिली

Nagpur : जगभरातील ९ देशांतील १८ तज्ज्ञ परीक्षक मंडळाने मूल्यांकन केले. त्यात नेहाचा प्रकल्प ठळक ठरला आणि जागतिक विजेतेपद पटकावले. नेहाच्या या अद्वितीय यशाबद्दल त्यांना १,००० अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. ...

सिंचन घोटाळ्यामध्ये रेकॉर्डवर ठोस पुरावे; हायकोर्टाचा शिर्के, सूर्यवंशी यांना आरोपमुक्त करण्यास नकार - Marathi News | Nagpur bench refused to acquit former executive director and chief engineer an irrigation scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळ्यामध्ये रेकॉर्डवर ठोस पुरावे; हायकोर्टाचा शिर्के, सूर्यवंशी यांना आरोपमुक्त करण्यास नकार

जाणीवपूर्वक गैरव्यवहार करून सरकारचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप ...

रिंगरोडसह 'नवीन नागपूर'ला ११,३०० कोटींचा 'बूस्टर डोस' ! १,००० एकरात उभारणार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र - Marathi News | 'Booster dose' of Rs 11,300 crore to 'New Nagpur' including Ring Road! International Financial Services Centre to be set up on 1,000 acres | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिंगरोडसह 'नवीन नागपूर'ला ११,३०० कोटींचा 'बूस्टर डोस' ! १,००० एकरात उभारणार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र

एनएमआरडीए व हुडको यांच्यात करार : एनबीसीसी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार ...

OBC Reservation : ओबीसी-मराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी - Marathi News | OBC Reservation : OBC-Maratha reservation; Chief Minister should call an all-party meeting soon; Vijay Wadettiwar's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :OBC Reservation : ओबीसी-मराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

Nagpur : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी व आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस गटाचे विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली. ...

अदानी समूहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोंडखैरी कोळसा खाणीला मंजुरी - Marathi News | Approval for Gondkhairi coal mine, an ambitious project of Adani Group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अदानी समूहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोंडखैरी कोळसा खाणीला मंजुरी

Nagpur : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी भूमिगत कोळसा खाणीस कोळसा मंत्रालयाच्या कोल कंट्रोलर संघटनेकडून काम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. ...

Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले! - Marathi News | Mhada: Money was taken, but the house was not given; MHADA's agency deceived the people! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!

Nagpur : एजन्सीधारक म्हाडाकडून कमिशन मिळविण्याबरोबरच लाभार्थ्यांकडूनही वसुली करीत आहेत. सोबतच लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत लाखो रुपयांची वसुली करून लाभार्थ्यांची फसगत करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. ...