लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये विद्यावेतन तीन महिन्यात लागू करणार! मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा - Marathi News | Five hundred rupees stipend will start to ITI students in three months Announcement by Minister Mangalprabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये विद्यावेतन तीन महिन्यात लागू करणार!

आयटीआयचे नूतनीकरण होणार, १२०० कोटींची आहे तरतूद ...

खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत - Marathi News | Why not raid the open bar? Meaningful open secrets in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत

अमूक एवढ्या दारूच्या केसेस केल्याचे टार्गेट पोलीस अन् एक्साईज विभागाच्या पथकांना शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे या दोन्ही विभागाची बहुतांश पथके टार्गेट पूर्ण करण्यासाठी तोडक्या-मोडक्या कारवाया करतात. ...

तुमच्या वाढीव लाईट बिलाचा प्रश्न विधानसभेत, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis answered the question about your light bill in the assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमच्या वाढीव लाईट बिलाचा प्रश्न विधानसभेत, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर

मीटर तपासणीसंदर्भातील प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. यावर, राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. ...

गुल्लकमधून पैसे काढल्याने आईने रागविले, १३ वर्षीय मुलाने सायकलवरून घरच सोडले - Marathi News | 13-year-old son leaves home on bicycle as mother gets angry after withdrawing money from piggy bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुल्लकमधून पैसे काढल्याने आईने रागविले, १३ वर्षीय मुलाने सायकलवरून घरच सोडले

दोन दिवसांनंतर लागला शोध : कन्हानजवळील ढाब्यावर काढली रात्र ...

महिनाभरात १०० 'चार्टर्ड फ्लाइट'चे लँडिंग; पूर्वीच्या तुलनेत वाढतेय विमानांची संख्या - Marathi News | Landing of 100 chartered flights in nagpur in a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात १०० 'चार्टर्ड फ्लाइट'चे लँडिंग; पूर्वीच्या तुलनेत वाढतेय विमानांची संख्या

कोरोनामुळे या विमानांच्या संख्येत वाढ ...

मंत्री सत्तारांविरुद्ध फौजदारी दाखल करा, माजी गृहमंत्र्यांची विधानसभेत मागणी - Marathi News | File criminal case against minister Sattar, former home minister Dilip walase patil demands in assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री सत्तारांविरुद्ध फौजदारी दाखल करा, माजी गृहमंत्र्यांची विधानसभेत मागणी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गायरान जमीन घोटाळयाचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे मांडला ...

हेल्मेट घालून बेल्ट लावाल, तरच सुरू होईल गाडी; शोधला जुगाड, अवघ्या ७० रुपयांत बनविले सर्किट - Marathi News | if you wear a helmet and put on a belt then only two wheeler will start and made a circuit for just 70 rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेल्मेट घालून बेल्ट लावाल, तरच सुरू होईल गाडी; शोधला जुगाड, अवघ्या ७० रुपयांत बनविले सर्किट

हेल्मेट घातल्यानंतर बेल्ट लावला नसेल, तर यंत्रणा इशारा देते. बेल्ट लावल्यानंतरच दुचाकी सुरू होते. ...

हजारांवर अवैध बारमध्ये रोज सुरू असते 'चिअर्स', पोलीस अन् उत्पादन शुल्क विभागाचे 'नो टेन्शन' - Marathi News | 'Cheers' is going on in thousands of illegal bars every day in Nagpur, 'no tension' of police and excise department. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हजारांवर अवैध बारमध्ये रोज सुरू असते 'चिअर्स', पोलीस अन् उत्पादन शुल्क विभागाचे 'नो टेन्शन'

एक्साईज अथवा पोलिसवाल्यांकडून कोणतीही कारवाई होणार नाही, असा मद्यपींना विश्वास दिला जात असल्याने गार्डन, रेस्टॉरंट, ढाब्याच्या आडून चालणाऱ्या या अवैध खुल्या बारमध्ये ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात उड्या पडताना दिसत आहेत. ...