लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

"त्याला अध्यक्ष करायच्या आधी माझा राजीनामा घ्या", नितीन गडकरींनी सांगितला मुलाबद्दलचा किस्सा - Marathi News | Nitin Gadkari tells BJP MLA to take my resignation before making son Yuva Morcha president | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"त्याला अध्यक्ष करायच्या आधी माझा राजीनामा घ्या", नितीन गडकरींनी सांगितला मुलाबद्दलचा किस्सा

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुले राजकारणात न येण्याबद्दल भाष्य केलं. त्यांच्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आला होता. पण, त्याला गडकरींनी नकार दिला. काय घडलं होतं, याबद्दलचा किस्सा गडकरींनी सांगितला आहे. ...

नागपूर दंगलीतून शिंदेंकडून तुमची कोंडी?; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा संताप, म्हणाले... - Marathi News | cm devendra Fadnavis anger over Aditya Thackerays claim about nagpur violence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर दंगलीतून शिंदेंकडून तुमची कोंडी?; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा संताप, म्हणाले...

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे. ...

दंगेखोरांची संपत्ती विकून नुकसान भरपाई वसूल करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Will sell the property of rioters and recover compensation - Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दंगेखोरांची संपत्ती विकून नुकसान भरपाई वसूल करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नुकसान भरपाई शासन दंगेखोरांची संपत्ती विकून वसूल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

विकृत कोरटकरचा नवा प्रताप; पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शेअर केले जुने फोटो?  - Marathi News | prashant Koratkar shared Old photos to mislead the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकृत कोरटकरचा नवा प्रताप; पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शेअर केले जुने फोटो? 

प्रशांत कोरटकरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून तो दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे. ...

"गृहखात्याच्या मदतीशिवाय कोरटकर पळू शकत नाही"; राऊतांचा आरोप, म्हणाले, "मंत्र्यांच्या बंगल्यात..." - Marathi News | Sanjay Raut alleged that Prashant Koratkar could not have escaped without the help of the Home Ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गृहखात्याच्या मदतीशिवाय कोरटकर पळू शकत नाही"; राऊतांचा आरोप, म्हणाले, "मंत्र्यांच्या बंगल्यात..."

गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला प्रशांत कोरटकर दुबईला पळाल्याची चर्चा ...

Fishery Science : अप्पर वर्धा वसाहतीत साकारणार पहिले मत्स्यविज्ञान महाविद्यालय वाचा सविस्तर - Marathi News | Fishery Science: latest news First Fisheries Science College to be established in Upper Wardha Colony Read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अप्पर वर्धा वसाहतीत साकारणार पहिले मत्स्यविज्ञान महाविद्यालय वाचा सविस्तर

Fishery Science : महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत हे वर्धा येथे नवीन मत्स्यविज्ञान महाविद्यालय सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. ...

मुख्यमंत्री नागपुरात, नागपूर हिंसाचाराचा आढावा घेणार - Marathi News | Chief Minister in Nagpur, will review Nagpur violence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री नागपुरात, नागपूर हिंसाचाराचा आढावा घेणार

सद्यस्थितीत नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू असून त्यामुळे व्यापाऱी व हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कर्फ्यू हटविण्याची मागणी जोर धरते आहे. या स्थितीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

'त्या' काळरात्रीचा अनुभव, कुणाचा दावा खरा?; स्थानिक अन् पोलिसांच्या दाव्यात तफावत - Marathi News | Nagpur Riots: whose claim is true?; Difference between local and police claims at Hansapur Incident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' काळरात्रीचा अनुभव, कुणाचा दावा खरा?; स्थानिक अन् पोलिसांच्या दाव्यात तफावत

पोलिसांचा दावा, हंसापुरीत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला, प्रत्यक्षदर्शी- आमदारांच्या दाव्याशी विसंगती : पोलीस वेळेत पोहोचल्याचीदेखील भूमिका ...