लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

ओडिशातून मध्यप्रदेशात जाणारा २.६ कोटींचा गांजा जप्त, ‘डीआरआय’ची मोठी कारवाई - Marathi News | Ganja worth Rs 2.6 crores seized going from Odisha to Madhya Pradesh, major action by DRI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओडिशातून मध्यप्रदेशात जाणारा २.६ कोटींचा गांजा जप्त, ‘डीआरआय’ची मोठी कारवाई

कूलर आणि ब्लँकेटच्या आड लपवला होता साठा ...

धक्कादायक.. रेल्वे गाड्यांनी वर्षभरात २९४ जणांना चिरडले; जनावरांना चिरडण्याची आकडेवारी थरारक - Marathi News | Shocking.. 294 people were crushed by railway trains in a year; The statistics of crushing animals are shocking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक.. रेल्वे गाड्यांनी वर्षभरात २९४ जणांना चिरडले; जनावरांना चिरडण्याची आकडेवारी थरारक

Nagpur : रेल्वेचा अपघात म्हटला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. गेल्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये देशभरात रेल्वेचे एकूण ११ अपघात झाले. ...

नागपुरात पारा ९.४ अंशावर, ढगाळ वातावरणामुळे वाढेल विदर्भाचे तापमान, केव्हा कमी हाेईल गारठा? - Marathi News | The temperature is at 9.4 degrees in Nagpur, the temperature in Vidarbha will increase due to cloudy weather, when will the cold weather subside? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारा ९.४ अंशावर, ढगाळ वातावरणामुळे वाढेल विदर्भाचे तापमान, केव्हा कमी हाेईल गारठा?

Nagpur : दाेन दिवस १० अंशाच्यावर गेलेले उपराजधानीचे किमान तापमान पुन्हा खाली आले. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ९.४ अंश नाेंदविण्यात आले. त्यामुळे गारेगार वातावरणाची अनुभूती नागपूरकर घेत आहेत. ...

कामठी नगराध्यक्षपद निवडणुकीला आव्हान; अब्दुल शकूर नागानी यांची जिल्हा न्यायालयात याचिका - Marathi News | Challenge to Kamthi Mayor's election; Abdul Shakoor Nagani files petition in district court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठी नगराध्यक्षपद निवडणुकीला आव्हान; अब्दुल शकूर नागानी यांची जिल्हा न्यायालयात याचिका

Nagpur : पराभूत उमेदवार अब्दुल शकूर नागानी यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून कामठी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. ...

नागपूर निवडणुकीत एका महिन्याच्या बाळासह उतरल्या प्रचारात ; पायल कुंदेलवारने विरोधकही केले थक्क - Marathi News | Payal Kundelwar surprised even the opposition by campaigning with a one-month-old baby in Nagpur elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर निवडणुकीत एका महिन्याच्या बाळासह उतरल्या प्रचारात ; पायल कुंदेलवारने विरोधकही केले थक्क

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग ३० मधून भाजपची उमेदवार पायल कुंदेलवार यांनी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. ...

जीएमआर नागपूर विमानतळ हस्तांतरण अद्याप अधांतरीच; सीओडीची फाइल नेमकी कुठे अडकली? - Marathi News | GMR Nagpur Airport transfer still pending; Where exactly is the COD file stuck? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएमआर नागपूर विमानतळ हस्तांतरण अद्याप अधांतरीच; सीओडीची फाइल नेमकी कुठे अडकली?

Nagpur : सीओडी (कमर्शियल ऑपरेशन डेट) ची फाईल अडकून पडल्याने जीएमआर, डॉ. बाबासाहेब सीओडी (कमर्शियल आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरचे हस्तांतरण अद्याप अधांतरीच आहे. ...

विदर्भातील रेती तस्करांना 'ईडी'चा दणका ! नागपुरातील नऊ, तर बैतुल भंडाऱ्यातील एकावर कारवाई - Marathi News | ED hits sand smugglers in Vidarbha! Action taken against nine in Nagpur and one in Betul Bhandara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील रेती तस्करांना 'ईडी'चा दणका ! नागपुरातील नऊ, तर बैतुल भंडाऱ्यातील एकावर कारवाई

Nagpur : रेतीची बनावट रॉयल्टी आणि 'ई-टीपी' (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वेगवेगळ्या पथकांनी नागपूर, भंडारा आणि मध्य प्रदेशातील बैतूल येथे धाडी टाकल्याने राजकीय वर्तुळासोबत रेती व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

पुण्याहून नागपूरकडे धावणाऱ्या २२ रेल्वेगाड्या रद्द ! प्रवाशांची पर्यायी व्यवस्थेसाठी धावपळ - Marathi News | 22 trains running from Pune to Nagpur cancelled! Passengers rush for alternative arrangements | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुण्याहून नागपूरकडे धावणाऱ्या २२ रेल्वेगाड्या रद्द ! प्रवाशांची पर्यायी व्यवस्थेसाठी धावपळ

Nagpur : दौंड आणि मनमाडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने पुणे-नागपूर, हमसफर आणि गरीब रथसह अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...