लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

दहावी बाेर्डाच्या परीक्षेवर संकट, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बहिष्काराची घाेषणा - Marathi News | Crisis over 10th board exam, education extension officers announce boycott | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी बाेर्डाच्या परीक्षेवर संकट, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बहिष्काराची घाेषणा

परीक्षा केंद्रांवर परिरक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी संपाला पाठिंबा देत परीक्षांवर बहिष्कार टाकण्याची घाेषणा केली आहे. ...

BMW कारमध्ये आले अन् रोपं चोरुन नेले, गुरुग्रामनंतर नागपूरात घडली घटना; पाहा Video... - Marathi News | Nagpur News, Two men came in BMW car and stole plants, incident happened in Nagpur after Gurugram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :BMW कारमध्ये आले अन् रोपं चोरुन नेले, गुरुग्रामनंतर नागपूरात घडली घटना; पाहा Video...

G-20 परिषदेच्या निमित्ताने शहराला सजवण्यासाठी ठेवलेली रोपं चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ...

मेयो, मेडिकलमधील रुग्ण वाऱ्यावर, आरोग्य सेवेचे तीनतेरा - Marathi News | mayo and medical hospital health services affected due to strike of nurses, staff, patient facing difficulties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलमधील रुग्ण वाऱ्यावर, आरोग्य सेवेचे तीनतेरा

जुनी पेन्शन योजना : रुग्णांना काढले रुग्णालयाबाहेर; परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडली ...

राज्यभरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी होणार; महाज्योतीचे नियोजन  - Marathi News | Mahatma Jyotiba Phule Jayanti will be celebrated with enthusiasm across the state; Planning of Mahajyoti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यभरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी होणार; महाज्योतीचे नियोजन 

प्रत्येक जिल्ह्यासाठी ३ लाख तर विभागाला मिळणार १० लाख रूपये ...

शेअर बाजाराच्या नावाखाली सहा मित्रांना ३८ लाखांनी गंडा - Marathi News | fraud of 38 lakhs in the name of investment in shares amount spent in cricket betting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर बाजाराच्या नावाखाली सहा मित्रांना ३८ लाखांनी गंडा

शेअर बाजाराऐवजी क्रिकेट सट्ट्यात लावला पैसा; गुंतवणूकदारांनाच धमकी ...

जिल्हा परिषदेचे कर्मचारी नोटीस बजावल्याने संतप्त; अद्यादेश व मेस्मा कायद्याच्या प्रतींची केली होळी  - Marathi News | Nagpur Zilla Parishad staff angry over issuing notice; Burns the Copies of Ordinances and Mesma Act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेचे कर्मचारी नोटीस बजावल्याने संतप्त; अद्यादेश व मेस्मा कायद्याच्या प्रतींची केली होळी 

संपाच्या तिसऱ्या दिवशी जि.प.कर्मचाऱ्यांनी मुख्यालयापुढे जोरदार नारेबाजी करीत आंदोलन अधिक तीव्र  करण्याचा निर्धार व्यक्त केला ...

गावाचे शहर झाले; पण समस्यांवरची धूळ अजूनही कायम, विकासाचा अजेंडा अजूनही कागदावरच - Marathi News | Problems in Wanadongri persist, development agenda only on paper nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावाचे शहर झाले; पण समस्यांवरची धूळ अजूनही कायम, विकासाचा अजेंडा अजूनही कागदावरच

वानाडोंगरी नगरपरिषदेच्या समस्यांची पोलखोल ...

नागपूर-गोंदिया मेमू पुन्हा सुरू होणार; एक्स्प्रेस गाड्यांना कामठी रेल्वे स्थानकावर थांबा - Marathi News | Nagpur-Gondia MEMU to resume; Express trains stop at Kamathi railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-गोंदिया मेमू पुन्हा सुरू होणार; एक्स्प्रेस गाड्यांना कामठी रेल्वे स्थानकावर थांबा

नागपूर-गोंदिया मेमू दैनिक प्रवासी गाडी पूर्ववत केली जाईल, अशी हमी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली ...