लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Nagpur Election Results 2026 : नागपूरमध्ये सलग चौथ्यांदा फुलले 'कमळ', १२० जागांचे 'टार्गेट' मात्र हुकले ! - Marathi News | Nagpur Election Results 2026 : 'Kamal' bloomed for the fourth consecutive time in Nagpur, but the 'target' of 120 seats was missed! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2026 : नागपूरमध्ये सलग चौथ्यांदा फुलले 'कमळ', १२० जागांचे 'टार्गेट' मात्र हुकले !

Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग चौथ्यांदा विजय मिळविला आहे. भाजपने शंभराहून अधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. ...

महापालिकेत वडील शिपाई, मुलगा नगरसेवक; रेशीमबागेत शिवसेनेचा गुलालात रंगलेला विजय - Marathi News | Father is a peon in the Municipal Corporation son is a corporator Shiv Sena's victory in Reshimbagh is a rosy one | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिकेत वडील शिपाई, मुलगा नगरसेवक; रेशीमबागेत शिवसेनेचा गुलालात रंगलेला विजय

निवडणूक प्रचारादरम्यान गणेश चर्लेवार यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, युवकांचे प्रश्न आणि महिला सुरक्षेसारख्या स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. सातत्यपूर्ण जनसंपर्क, साधी जीवनशैली आणि समस्यांबाबतची ठाम भूमिका यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला ...

Nagpur Election Results 2026 : नागपूर नेहरूनगर झोनमध्ये भाजप आघाडीवर, १६ पैकी ९ जागांवर विजय; प्रभागनिहाय कोण आले निवडून? - Marathi News | Nagpur Election Results 2026: BJP leading in Nagpur Nehrunagar zone, winning 9 out of 16 seats; Who got elected ward-wise? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2026 : नागपूर नेहरूनगर झोनमध्ये भाजप आघाडीवर, १६ पैकी ९ जागांवर विजय; प्रभागनिहाय कोण आले निवडून?

Nagpur : महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहरूनगर झोनमधील निकाल जाहीर झाले असून या झोनमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. ...

Nagpur Election Results 2026 : ‘डेव्हलपमेंट म्हणजे फडणवीस!’ महापालिका निकालांवर बावनकुळे यांचा ठाम दावा - Marathi News | Nagpur Election Results 2026 : ‘Development means Fadnavis!’ Bawankule’s firm claim on the municipal results | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2026 : ‘डेव्हलपमेंट म्हणजे फडणवीस!’ महापालिका निकालांवर बावनकुळे यांचा ठाम दावा

Nagpur : महापालिका निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप व महायुतीच्या विजयामागे विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे ठामपणे सांगितले. ...

Nagpur Election Results 2026 : नागपूर प्रभाग २९ मध्ये भाजपचा ‘फुलहाऊस’, चारही जागांवर भाजपचा दणदणीत विजय - Marathi News | Nagpur Election Results 2026 : BJP's 'full house' in Nagpur Ward 29, BJP's resounding victory in all four seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2026 : नागपूर प्रभाग २९ मध्ये भाजपचा ‘फुलहाऊस’, चारही जागांवर भाजपचा दणदणीत विजय

Nagpur : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधून भाजपने क्लीन स्वीप करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. ...

Nagpur Election Results 2026 : नागपूर भाजपमय ! महापालिकेत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल; किती जागांवर आघाडी? - Marathi News | Nagpur Election Results 2026 : Nagpur BJP-led! Moving towards a clear majority in the Municipal Corporation; How many seats will it lead? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2026 : नागपूर भाजपमय ! महापालिकेत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल; किती जागांवर आघाडी?

Nagpur : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत आज सकाळी आलेल्या कलानुसार भाजपने महापालिकेवर भक्कम वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

खुद्द गडकरींच्या घरातच मतदार यादीचा घोळ ! एकाच कुटुंबातील सदस्यांची दोन वेगवेगळ्या केंद्रांवर धाव - Marathi News | Voter list confusion in Gadkari's own house! Members of the same family run for two different centers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुद्द गडकरींच्या घरातच मतदार यादीचा घोळ ! एकाच कुटुंबातील सदस्यांची दोन वेगवेगळ्या केंद्रांवर धाव

Nagpur : निवडणूक आयोगाच्या तांत्रिक नियोजनाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच आता बड्या नेत्यांनाही बसू लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला आज मतदार यादीतील गोंधळाचा थेट अनुभव आला. ...

'रेकॉर्डब्रेक जागांसह आम्हीच सत्तेत येणार' मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नितीन गडकरींचा विश्वास - Marathi News | 'We will come to power with record-breaking seats': Nitin Gadkari confident after exercising his right to vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'रेकॉर्डब्रेक जागांसह आम्हीच सत्तेत येणार' मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नितीन गडकरींचा विश्वास

Nagpur : नागपूरच्या जनतेने आम्हाला सलग तीन वेळा सत्तेत बसवून कामाची संधी दिली. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाही विक्रमी जागा जिंकून आम्हीच सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला ...