Vajramuth Sabha in Nagpur: सत्ता पाहिजे ना चला आम्ही देतो तुम्हाला. बसलेलेच आहात पण अधिक चांगल्या पद्धतीने देतो. पण गेले आठ वर्षे काय केले हे सांगा मगच देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ...
सीबीआयच्या माध्यमातून दडपशाही सुरू असून देशात अघोषित आणीबाणी लागू झाली असल्याचा आरोप करीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे दिले. ...
Crime: स्वत:चा पाच वर्षीय मुलगा, सख्खी बहीण व तिच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकर (वय ४२) याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली. ...