लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

व्यवहारवादाचे भयंकर सावट देशावर आहे - रणजित मेश्राम - Marathi News | Pragmatism has a terrible grip on the country - Ranjit Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यवहारवादाचे भयंकर सावट देशावर आहे - रणजित मेश्राम

महावितरणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ...

पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर रोखली जलसंघर्ष यात्रा, आमदार नितीन देशमुखांना कार्यकर्त्यांसह घेतलं ताब्यात - Marathi News | Police intercepted Jal Sangharsh Yatra in Nagpur border; MLA Nitin Deshmukh along with activists taken into custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर रोखली जलसंघर्ष यात्रा, आमदार नितीन देशमुखांना कार्यकर्त्यांसह घेतलं ताब्यात

बुधवारी संघर्ष पदयात्रा नागपूरच्या वेशीवर असलेल्या वडधामणा येथे पोहोचली, २१ एप्रिल रोजी ही यात्रा नागपूरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर धडकणार होती. ...

अन् महामार्गावरच मांडले बिबट्याने ठाण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The leopard set up a place on the highway, the video went viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् महामार्गावरच मांडले बिबट्याने ठाण, व्हिडीओ व्हायरल

दुचाकीस्वाराला आपल्यासमोर अगदी थाटात बिबट बसला असल्याचे दिसताच त्याची पाचावर धारण बसली ...

विज काेसळून पाच बैल, वासराचा हाेरपळून मृत्यू - Marathi News | Five bulls were struck by lightning, a calf also died in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विज काेसळून पाच बैल, वासराचा हाेरपळून मृत्यू

नागपूर जिल्ह्यात अवकाळीच्या वादळाचा कहर : शहरातही पडझड ...

गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती, पुढील चौकशीसाठी तीन पथक रवाना - Marathi News | Shocking information in Gadkari threat case, three teams sent for further investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती, पुढील चौकशीसाठी तीन पथक रवाना

जयेश हा PFI आणि लष्कर ए-तोएबासाठी काम करत होता. तो एका गूगल पे नंबरवर पैसे मागवायचा ...

कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies of electrocution while pouring water into cooler | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू

हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

तडीपार गुंडाची दादागिरी, हॉटेलमालकाला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Tadipaar goon threatens to kill hotel owner and demanding ransom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तडीपार गुंडाची दादागिरी, हॉटेलमालकाला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

गणेशपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...

डॉ. धनंजय सावळकर महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकपदी  - Marathi News | Dr. Dhananjay Savalkar as Executive Director of Mahanirmiti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. धनंजय सावळकर महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकपदी 

यापूर्वी ते सह संचालक या पदावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कार्यरत होते. ...