लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करीत केले गंभीर जखमी; जरीपटक्यातील घटना, तीन आरोपींना अटक - Marathi News | An incident of stabbing a person with a knife out of an old grudge has taken place in Jaripatka area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करीत केले गंभीर जखमी; जरीपटक्यातील घटना, तीन आरोपींना अटक

यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. ...

मालवाहू वाहनाच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू - Marathi News | A 35-year-old man died on the spot in a collision with a cargo vehicle in Hingana area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालवाहू वाहनाच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ते नवेगाव वस्तीत कवडस कडून नवेगाव जाणाऱ्या रोडवर लघुशंकेला जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. ...

कोरोनाचा ९ पैकी ६ मृत्यू ६०वर्षांवरील, आणखी दोन मृत्यूची भर;  कोव्हिड मृत्यू विश्लेषण समिती - Marathi News | 6 out of 9 deaths due to corona are over 60 years old | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचा ९ पैकी ६ मृत्यू ६०वर्षांवरील, आणखी दोन मृत्यूची भर;  कोव्हिड मृत्यू विश्लेषण समिती

कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीने मंगळवारी शहरातील कोरोना मृत्यूचा आढावा घेतला. ...

'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई - Marathi News | 'They' were smuggling tiger whiskers; Joint operation of Nagpur-Bhandara Forest Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ते' करीत होते वाघाच्या मिशांची तस्करी; नागपूर-भंडारा वनविभागाची संयुक्त कारवाई

व्याघ्र शिकारीच्या प्रकरणांशी आराेपींच्या संबंधांची चाैकशी केली जात आहे. ...

घरमालक बाहेरगावी गेले, चोरट्यांनी घर साफ केले; ५.८४ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | thieves cleared the house; 5.84 lakhs worth of goods lost in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरमालक बाहेरगावी गेले, चोरट्यांनी घर साफ केले; ५.८४ लाखांचा मुद्देमाल लंपास

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ...

मौदात भाजप-राष्ट्रवादी युतीला काँग्रेसचा दे धक्का, आ. टेकचंद सावरकर यांच्या गटाचे पानीपत - Marathi News | Congress gives a shock to the BJP-NCP alliance, Panipat of Tekchand Savarkar's group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौदात भाजप-राष्ट्रवादी युतीला काँग्रेसचा दे धक्का, आ. टेकचंद सावरकर यांच्या गटाचे पानीपत

18 पैकी 16 जागा जिंकत काँग्रेसचा एकतर्फी विजय ...

स्वत:चेच अपहरण, स्वत:च केली खंडणीची मागणी अन् स्वत:च दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Kidnapping himself, demanding ransom and threatening to kill himself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत:चेच अपहरण, स्वत:च केली खंडणीची मागणी अन् स्वत:च दिली जीवे मारण्याची धमकी

ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने तरुण बेभान : जन्मदात्यांनाच धरले वेठीस ...

Pune Metro: खराब व्यवस्थापन अन् पारदर्शकतेचा अभाव; महामेट्रोच्या कार्यपद्धतीवर कॅगचे ताशेरे - Marathi News | poor management and lack of transparency CAG comments on functioning of Mahametro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: खराब व्यवस्थापन अन् पारदर्शकतेचा अभाव; महामेट्रोच्या कार्यपद्धतीवर कॅगचे ताशेरे

पुणे मेट्रोसाठी जनरल कन्सल्टंट म्हणून नागपूरपेक्षाही अधिक रक्कम घेतल्यानंतरही पुणे मेट्रोच्या कामात अनेक त्रुटी ...