लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

देवेंद्र फडणवीसांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'; म्हणाले, सडक्या मेंदूतील सडक्या... - Marathi News | Devendra Fadnavis watched 'The Kerala Story'; Said, rotten brain... on jitendra awhad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीसांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'; म्हणाले, सडक्या मेंदूतील सडक्या...

धर्मांतरण व लव्हजिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या विशेष शोचे भाजप कार्यकर्त्यांसाठी नागपुरात आयोजन करण्यात आले होते ...

नागपूर शहरात २६५ अवैध होर्डिंग्ज; महापालिकेने बजावली नोटीस - Marathi News | 265 illegal hoardings in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात २६५ अवैध होर्डिंग्ज; महापालिकेने बजावली नोटीस

शहरातील इमारतींवर, रस्त्याच्या फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगमध्ये २६५ होर्डिंग हे अवैध असल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली आहे. ...

संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची नागपुरात सुरुवात; रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh's third year Sangh Shiksha class has started in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची नागपुरात सुरुवात; रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन

संघाच्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला देश प्रथम, स्वत:प्रती गौरव, प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन आणि स्नेह भावना विकसित करण्याची संधी प्राप्त होते. ...

वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर - Marathi News | Use of 'Samruddhi' highway only if the vehicle has reflectors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर

नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. ...

प्रवाशांनी तिकिट रद्द करूनही रेल्वेच्या तिजोरीत पडले २४ कोटी, रेल्वेच्या 'दोनो हाथो मे लड्डू' - Marathi News | railway earns 24 crores despite cancellation of tickets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांनी तिकिट रद्द करूनही रेल्वेच्या तिजोरीत पडले २४ कोटी, रेल्वेच्या 'दोनो हाथो मे लड्डू'

वर्षभरात २० लाख तिकिटा झाल्या कॅन्सल : रेल्वेने मिळवला त्यातूनही लाभ ...

समलैंगिकता ही विकृतीच, ‘त्या’ विवाहांना ८४ टक्के डॉक्टरांचा विरोध - Marathi News | Homosexuality is an aberration, 84 percent of doctors oppose those marriages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समलैंगिकता ही विकृतीच, ‘त्या’ विवाहांना ८४ टक्के डॉक्टरांचा विरोध

देशात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

नागपुरमधील जरीपटक्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड - Marathi News | Sex racket busted in Jaripatka in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरमधील जरीपटक्यातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. ...

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर - Marathi News | In Nagpur, students' fees in their own homes, 11 lakhs fraud by female clerks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर

स्नेहा प्रवीण अंबर्ते उर्फ स्नेहा मारोतीराव खराते असे आरोपी लिपीक महिलेचे नाव आहे. ...