लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

एका ‘थप्पड का बदला’ घेण्यासाठी प्राणघातक हल्ला; आरोपी फरार - Marathi News | Assault to avenge a 'slap'; Accused absconding in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका ‘थप्पड का बदला’ घेण्यासाठी प्राणघातक हल्ला; आरोपी फरार

मिनीमाता नगर येथील पाच झोपडा येथील निवासी असलेले अविनाश टंडन व सन्नी चंदेल अशी आरोपींची नावे आहेत. ...

आशीनगर झोनने ३६ अतिक्रमण काढले - Marathi News | Ashinagar zone removed 36 encroachments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशीनगर झोनने ३६ अतिक्रमण काढले

फूटपाथवर लागलेले १० शेड तोडण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत बांगलादेश नाईक तलाव येथे कारवाई करण्यात आली. ...

बहिणीच्या घरातून सोन्याच्या दागीन्यांची बॅग लंपास - Marathi News | A bag of gold jewelery was stolen from the sister's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीच्या घरातून सोन्याच्या दागीन्यांची बॅग लंपास

अज्ञात आरोपीने त्यांच्या बहिणीच्या घरातून हॉलमध्ये ठेवलेल्या बॅगमधून सोन्याचे दागीने किंमत ९६ हजार चोरून नेले. ...

मिहान-सेझमध्ये वाढले विजेचे दर आणि फिक्स चार्जेस - Marathi News | Increased electricity rates and fixed charges in Mihan-Sez | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान-सेझमध्ये वाढले विजेचे दर आणि फिक्स चार्जेस

उन्हाळ्यात मिहान आणि परिसरातील लाईन वारंवार ट्रीप (बंद) होत असल्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे ...

भिवापुरात थरार.. पेट्रोलपंप मालकाची हत्या करून दोन लाख रुपये लुटले - Marathi News | Petrol pump owner killed and looted two lakh rupees in Bhiwapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिवापुरात थरार.. पेट्रोलपंप मालकाची हत्या करून दोन लाख रुपये लुटले

दिलीप राजेश्वर सोनटक्के (६०) रा. दिघोरी नागपूर असे मृत पेट्रोलपंप मालकाचे नाव आहे.  ...

पुण्याच्या प्रवाशांसाठी मुंबईच्या प्रवाशांना विमानातून उतरवले - Marathi News | Passengers from Mumbai were disembarked from the plane for Pune passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुण्याच्या प्रवाशांसाठी मुंबईच्या प्रवाशांना विमानातून उतरवले

इंडिगो विमानाला पक्ष्याची धडक अन् आकस्मिक लँडिंग ...

प्रोफेसर कॉलनीत आरपीएफचा छापा - Marathi News | rpf raid in professor colony for illegal railway reservation ticketing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रोफेसर कॉलनीत आरपीएफचा छापा

बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वे तिकिटांची बुकिंग : काळाबाजारीचा पर्दाफाश : ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

नागपूरमध्ये आईला दवाखान्यात नेले, चोरट्यांनी घरच फोडले - Marathi News | Mother was taken to hospital in Nagpur, thieves broke into the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये आईला दवाखान्यात नेले, चोरट्यांनी घरच फोडले

बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमधून सोन्याचांदीचे दागिने व रोख ६० हजार असा एकूण ४.६७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. ...