लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

त्रिभाषा धोरण समिती राज्यभरात फिरून अहवाल तयार करणार ; सगळ्यांच्या मताने सुटणार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न - Marathi News | The Trilingual Policy Committee will travel across the state and prepare a report; the question of the future of students will be resolved with everyone's vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिभाषा धोरण समिती राज्यभरात फिरून अहवाल तयार करणार ; सगळ्यांच्या मताने सुटणार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डाॅ. नरेंद्र जाधव : विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेतली मते ...

नागपूर रेल्वे स्थानकावर भिकाऱ्यांना स्थान नाही; एकाच दिवशी ४५ भिकाऱ्यांना दाखविला बाहेरचा रस्ता - Marathi News | Beggars have no place at Nagpur railway station; 45 beggars shown the way out in a single day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावर भिकाऱ्यांना स्थान नाही; एकाच दिवशी ४५ भिकाऱ्यांना दाखविला बाहेरचा रस्ता

'भिकारी हटाव मोहिम' : विशेष मोहिमेसाठी विशेष पथक ...

नागपूरकरांनो 'या' ब्रॅण्ड्सचे तेल घेऊ नका ! एफडीए तेल विक्रेत्यांवर केली कडक कारवाई; भेसळ आढळल्यास 'या' नंबरवर करा संपर्क - Marathi News | Nagpur residents, do not buy oil of 'these' brands! FDA takes strict action against oil sellers; If adulteration is found, contact 'this' number | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनो 'या' ब्रॅण्ड्सचे तेल घेऊ नका ! एफडीए तेल विक्रेत्यांवर केली कडक कारवाई; भेसळ आढळल्यास 'या' नंबरवर करा संपर्क

इतवारी, मस्कासाथमध्ये धाडी : अन्न व औषध प्रशासन विभागाची मोहीम ...

Nagpur Crime: 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जिवंत मारीन' ; एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला - Marathi News | 'Marry me, or I'll kill you alive'; Student attacked with knife out of one-sided love | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जिवंत मारीन' ; एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला

Nagpur Crime: हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर, तर तिला वाचविण्यासाठी सरसावलेला विद्यार्थी किरकोळ जखमी झाला असून, आरोपी सावनेरच्या दिशेने पळून गेला. ...

शिर्डीतून 'साई रथ' पोहचला नागपूरात; विविध राज्यातील हजारो भाविकांनी घेतले चरणपादुकांचे दर्शन - Marathi News | 'Sai Rath' reaches Nagpur from Shirdi; Thousands of devotees from various states take darshan of the Charanpadukas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिर्डीतून 'साई रथ' पोहचला नागपूरात; विविध राज्यातील हजारो भाविकांनी घेतले चरणपादुकांचे दर्शन

विविध राज्यातील हजारो भाविकांची मांदियाळी : शाही मिरवणूकीने फेडले डोळ्याचे पारणे ...

मनमानीपणे सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याचा नागरिकांना अधिकार नाही; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय - Marathi News | Citizens do not have the right to arbitrarily enter government offices; Court gives important decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनमानीपणे सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याचा नागरिकांना अधिकार नाही; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

Nagpur : सरकारी कार्यालयांत जायचे असल्यास नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

विषारी कफ सिरप प्रकरणात काँग्रेसने तामिळनाडूत जाऊन आंदोलन करावे ; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | Congress should go to Tamil Nadu and protest over poisonous cough syrup; Madhya Pradesh Chief Minister hits out at opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विषारी कफ सिरप प्रकरणात काँग्रेसने तामिळनाडूत जाऊन आंदोलन करावे ; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री मोहन यादव : दोषींविरुद्ध कठोर कारवाई ...

"ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर.. " नागपुरात आरक्षण बचावसाठी ओबीसींचा एल्गार - Marathi News | "If you violate the rights of OBCs.." OBCs' appeal to defend reservation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर.. " नागपुरात आरक्षण बचावसाठी ओबीसींचा एल्गार

नागपुरात सकल ओबीसींच्या महामोर्चाला सुरूवात : हजारो ओबीसी बांधव रस्त्यावर, २ सप्टेंबरचा काळा जी.आर. रद्द करण्याची मागणी ...