लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

टीईटी आता वर्षातून दोनदा; पात्रतेला नवे स्वरूप; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी - Marathi News | TET now twice a year; new format for eligibility; implementation of Supreme Court directives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीईटी आता वर्षातून दोनदा; पात्रतेला नवे स्वरूप; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Nagpur : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आता वर्षातून दोनदा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. ...

दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवनाकरिता धोकादायक; विस्ताराला मान्यता न देण्याची मागणी - Marathi News | Durgapur coal mine expansion is dangerous for human life; Demand not to approve the expansion | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवनाकरिता धोकादायक; विस्ताराला मान्यता न देण्याची मागणी

Nagpur : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवन, पर्यावरण व वन्यप्राण्यांच्या अधिवासाकरिता अत्यंत धोकादायक आहे. ...

वि. सा. संघाची निवडणूक आता फिरणार साडेतीन पॅनेलभोवती - Marathi News | Vs. Sa. Sangh election will now revolve around three and a half panels | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वि. सा. संघाची निवडणूक आता फिरणार साडेतीन पॅनेलभोवती

Nagpur : आधीच्या दोन पॅनेलमध्ये पडली भर; गिरीश गांधींचे पूर्ण तर रवींद्र शोभणे यांचे अर्धे पॅनेल ...

जिल्ह्यांकडून ठरवून दिलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतला योजनांचा आढावा - Marathi News | Districts demand additional funds beyond the financial limit set; Chief Minister reviews schemes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यांकडून ठरवून दिलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतला योजनांचा आढावा

Nagpur : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांकरिता वर्ष २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. ...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा ; वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी - Marathi News | Chief Minister Fadnavis reviews district annual plans; Demands additional funds beyond the financial limit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा ; वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी

Nagpur : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांकरिता वर्ष २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. ...

धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज यांचे निधन; अध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा - Marathi News | Dharmabhaskar P. Pu. Sadgurudas Maharaj passes away; Mourning on the spiritual field | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज यांचे निधन; अध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा

Nagpur : गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विवेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

राज्यात मोठा निर्णय, बांधकामासाठी एन.ए. परवानगीची सक्ती रद्द; महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा - Marathi News | Big decision in the state, mandatory NA permission for construction abolished; Important amendment in Revenue Act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात मोठा निर्णय, बांधकामासाठी एन.ए. परवानगीची सक्ती रद्द; महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा

Nagpur : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. एन. ए. करताना आता नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच आता एन. ए. परवानगी असणार आहे. ...

विद्यापीठाची चाैकशी समिती डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात धडकली; दिसून आले गैरप्रकार - Marathi News | University's inspection committee raids Dr. Ambedkar College; irregularities found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाची चाैकशी समिती डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात धडकली; दिसून आले गैरप्रकार

Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी हाेणाऱ्या गैरप्रकाराची चाैकशी करण्यासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या चाैकशी समितीने बुधवारी महाविद्यालयाला भेट दिली. ...