Nagpur News: नागपूर शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणाऱ्या वस्त्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सहाव्या पोलीस परिमंडळाची स्थापन ...