लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार - Marathi News | Nagpur: Apprentices were handling 500 kg explosives without security, 6 killed in blast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार

Nagpur Blast: नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. ...

चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये भीषण स्फोट; ६ ठार, ३ गंभीर - Marathi News | Fierce Blast in Chamundi Explosives; 6 killed, 3 seriously | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये भीषण स्फोट; ६ ठार, ३ गंभीर

- मृतांमध्ये ४ तरुणी, एका विवाहितेसह पुरूषाचाही समावेश ...

नागपूरकरांना पुन्हा ताप, चंद्रपूरकरांनाही उकाड्याची धाप - Marathi News | temperature increase again in nagpur and chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना पुन्हा ताप, चंद्रपूरकरांनाही उकाड्याची धाप

पारा पुन्हा वाढला, दिलासा क्षणिक : ४८ तासात पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय ...

नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! जिंकली वर्ल्ड ज्युनियर चेस अजिंक्यपद स्पर्धा - Marathi News | Divya Deshmukh won the World Junior Chess Championship 2024 title in the girls section in Gandhinagar after beating Beloslava Krasteva of Bulgaria in the final round. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! जिंकली वर्ल्ड ज्युनियर चेस अजिंक्यपद स्पर्धा

नागपूरच्या दिव्या देशमुखने गांधीनगर येथे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...

विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा, नाना पटोले यांची अपेक्षा - Marathi News | Patole expects to resolve the issue of seat allocation in the Legislative Assembly by July 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा, नाना पटोले यांची अपेक्षा

विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. ...

नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी - Marathi News | massive explosion at explosives factory in nagpur district five dead including four women and four seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट झाला. ...

चामुंडी बारूद कंपनीत भीषण स्फोट, चार महिलांसह पाच ठार चार गंभीर जखमी - Marathi News | Massive explosion in Chamundi gunpowder company, five dead including four women and four seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चामुंडी बारूद कंपनीत भीषण स्फोट, चार महिलांसह पाच ठार चार गंभीर जखमी

या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. ही कंपनी नेरी ग्रामपंचायत क्षेत्रात येते.  ...

आरोपीने आयुष्यात कधीच न केलेली गोष्ट केली अन्... नागपुरातील हायप्रोफाईल हत्या प्रकरण असे आलं समोर - Marathi News | Nagpur Purushottam Puttewar death case police have cracked the case due to a mistake by the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीने आयुष्यात कधीच न केलेली गोष्ट केली अन्... नागपुरातील हायप्रोफाईल हत्या प्रकरण असे आलं समोर

नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात आरोपीच्या एका चुकीमुळे पोलिसांनी या प्रकरणाचे बिंग फोडले आहे. ...