लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कापसाला मातीमोल भाव, शेतकरी झाले हवालदिल; सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी - Marathi News | Cotton prices are low, farmers are worried; Demand to start a government cotton purchasing center | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कापसाला मातीमोल भाव, शेतकरी झाले हवालदिल; सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

Vardha : कापसातील ओलावा आणि कापसाची पत हे कारण सांगून खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे 'पांढरे सोने' अक्षरशः मातीमोल भावाने जात आहे. ...

हायवेवर क्यूआर स्कॅन करून कंत्राटदारापासून, इंजिनीअरचीही कुंडली काढा; टोल प्लाझा, ट्रक ले-बाय आणि थांब्यावर कोड बंधनकारक - Marathi News | Scan QR on highways to identify contractors and engineers; Code mandatory at toll plazas, truck lay-bys and stops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हायवेवर क्यूआर स्कॅन करून कंत्राटदारापासून, इंजिनीअरचीही कुंडली काढा; टोल प्लाझा, ट्रक ले-बाय आणि थांब्यावर कोड बंधनकारक

Bhandara : १०३३ आपत्कालीन हेल्पलाइनची माहितीदेखील क्यूआर कोडद्वारे मिळणार आहे. याचा उपयोग प्रवाशांना होणार आहे. ...

शासनाचा मोठा निर्णय ! जिल्हा बँकेच्या भरतीत स्थानिक रहिवाशांसाठी ७० टक्के जागा राखीव ; वशिलेबाजी आता बंद - Marathi News | Government's big decision! 70 percent seats reserved for local residents in district bank recruitment; Nepotism now stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनाचा मोठा निर्णय ! जिल्हा बँकेच्या भरतीत स्थानिक रहिवाशांसाठी ७० टक्के जागा राखीव ; वशिलेबाजी आता बंद

सहकार विभागाचा निर्णय : स्थानिक उमेदवारांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील ...

नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित ! रेडफोर्ट बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क - Marathi News | High alert declared at Nagpur airport! Security agencies across the country on high alert after Red Fort blast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित ! रेडफोर्ट बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

Nagpur : अधिक तपासणी आणि सुरक्षा तपशीलामुळे चेकइन आणि बोर्डिंग प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या किमान दोन तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. ...

गुराख्याची जनावरे आणि कुत्र्यांनी केले त्याच्या मृतदेहाचे राखण; अल्पवयीन मुलाने रागात केली हत्या - Marathi News | Cowherd's animals and dogs guarded his body; minor boy kills him in anger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुराख्याची जनावरे आणि कुत्र्यांनी केले त्याच्या मृतदेहाचे राखण; अल्पवयीन मुलाने रागात केली हत्या

गुरांनी पिकाचे नुकसान केल्याने संताप : लोणारा शिवारातील घटना ...

१४ वर्षांच्या मुलाच्या आईने ओलांडली चौकट; जागतिक पॉवरलिफ्टिंगमध्ये पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक ! - Marathi News | Mother of 14-year-old boy crosses the line; wins historic gold medal in world powerlifting! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४ वर्षांच्या मुलाच्या आईने ओलांडली चौकट; जागतिक पॉवरलिफ्टिंगमध्ये पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक !

Nagpur : २२ देशांतील ३९० खेळाडूंसमोर केली अव्वल कामगिरी ...

बंगले वाटपासाठी मंत्र्यांच्या ज्येष्ठतेचा निकष; एक डझन मंत्र्यांना नाग भवनात राहावे लागणार - Marathi News | Seniority criteria for ministers for allotment of bungalows; A dozen ministers will have to live in Nag Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंगले वाटपासाठी मंत्र्यांच्या ज्येष्ठतेचा निकष; एक डझन मंत्र्यांना नाग भवनात राहावे लागणार

Nagpur : राज्यात ३६ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत. रविभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'देवगिरी'सह एकूण सुमारे ३० बंगले आहेत. ...

राष्ट्रीय बाजार स्थापनेचा अध्यादेश जारी; पहिल्या टप्प्यात राज्यातील 'या' आठ बाजार समित्यांचा समावेश - Marathi News | Ordinance issued for establishment of national market; In the first phase, these eight market committees in the state will be included | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय बाजार स्थापनेचा अध्यादेश जारी; पहिल्या टप्प्यात राज्यातील 'या' आठ बाजार समित्यांचा समावेश

apmc eNam महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय बाजाराची स्थापना (नाम) करणारा अध्यादेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नुकताच जारी केला. ...