लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

ऑटोरिक्षा ‘परमिट बंदी’चा निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलन करू; संघटनेचा इशारा - Marathi News | Revoke the decision to ban autorickshaw permits, otherwise we will protest; organization warns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटोरिक्षा ‘परमिट बंदी’चा निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलन करू; संघटनेचा इशारा

Nagpur : एकीकडे कल्याणकारी मंडळाचे गाजर दाखवायचे आणि दुसरीकडे परमिटवर बंदी आणून रिक्षाचालकांच्या पोटावर पाय द्यायचा, असा दुटप्पी खेळ राज्य सरकार खेळत आहे, असा घणाघाती आरोप आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने केला आहे. ...

गुणपत्रिकांमध्येही घोळ; विद्यापीठाच्या ७० टक्के परीक्षांचे निकाल रखडले, सिनेटमध्ये संताप - Marathi News | There is also confusion in the mark sheets; 70 percent of the university's exam results are delayed, anger in the Senate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुणपत्रिकांमध्येही घोळ; विद्यापीठाच्या ७० टक्के परीक्षांचे निकाल रखडले, सिनेटमध्ये संताप

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शुक्रवारी झालेली अर्थसंकल्पीय सिनेट बैठक विविध परीक्षांच्या निकालावरून चांगलीच गाजली. हिवाळी सत्रातील परीक्षांच्या निकालांमध्ये होत असलेला विलंब आणि गुणपत्रिकांमधील गंभीर त्रुटी सदस्यांनी तीव्र न ...

आक्षेप घेणाऱ्या मतदारांना पुन्हा मिळतील मतपत्रिका; बाेगस मतदान रद्द करण्याची निर्वाचन अधिकाऱ्यांना सुचना - Marathi News | Voters who object will get ballots again; Election officials instructed to cancel bogus votes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आक्षेप घेणाऱ्या मतदारांना पुन्हा मिळतील मतपत्रिका; बाेगस मतदान रद्द करण्याची निर्वाचन अधिकाऱ्यांना सुचना

Nagpur : आरमाेरी येथील १० सदस्यांच्या मतपत्रिका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने पाेस्टातून लंपास केल्याची बाब पाेस्टमास्टर यांनीच उघड केली हाेती. या मतदारांच्या नावाने दुसऱ्या व्यक्तिमार्फत परस्पर मतदानही करण्यात आल्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांनीच चा ...

वाढत्या ‘स्क्रीन टाईम’मुळे मुलांमधील वास्तव व आभासाची सीमारेषा पुसट - Marathi News | Increasing screen time is blurring the lines between reality and fantasy in children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढत्या ‘स्क्रीन टाईम’मुळे मुलांमधील वास्तव व आभासाची सीमारेषा पुसट

Nagpur : स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजची पिढी एका वेगळ्याच मानसिक संकटात सापडली आहे. तासनतास स्क्रीनसमोर घालवल्यामुळे किशोरवयीन मुलांना 'रिअ‍ॅलिटी' (वास्तव) आणि 'फेक' (आभासी जग) यातील फरक समजणे कठीण झाले आहे. ...

मनपाचा ५,८४० कोटींचा अर्थसंकल्प ; करवाढीचा निर्णय स्थायीवर - Marathi News | Municipal Corporation's budget of 5,840 crores; Tax hike decision permanent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचा ५,८४० कोटींचा अर्थसंकल्प ; करवाढीचा निर्णय स्थायीवर

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ५ हजार ८४० कोटी ६५ लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केला. ...

नागपुरात गॅससाठी 'महायुद्ध'; गॅस एजन्सी आणि गोदामांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | 'World war' for gas in Nagpur; Long queues of customers outside gas agencies and godowns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गॅससाठी 'महायुद्ध'; गॅस एजन्सी आणि गोदामांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

Nagpur : युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या गॅस बाजारपेठेत सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे गॅस एजन्सी आणि गोदामांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ...

Nagpur Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Nagpur Accident : Terrible accident in Rajasthan; Three members of a Nagpur family going to see Khatu Shyam Baba die | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Nagpur : राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एका कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मृत्यूला हुलकावणी देणारा नक्षलवादी कमांडर 'मृत्युंजय' सापळ्यात; तीन राज्यांच्या सीमेवरील दहशत संपुष्टात - Marathi News | Naxalite commander 'Mrityunjaya' who evaded death is trapped; Terror on the border of three states ends | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मृत्यूला हुलकावणी देणारा नक्षलवादी कमांडर 'मृत्युंजय' सापळ्यात; तीन राज्यांच्या सीमेवरील दहशत संपुष्टात

Gadchiroli : १० लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे बक्षीस डोक्यावर होते. तीन राज्यांच्या सुरक्षा जवानांसह राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी (एनआयए) तो आव्हान बनला होता. मृत्युंजय हा केवळ झारखंडपुरता मर्यादित नव्हता. ...