Nagpur : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी समानतेची वागणूक दिली जात नाही. त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो. ...
Nagpur : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. गोव्याला जाण्यासाठी सज्ज असलेल्या इंडिगोच्या विमानातील 'नोज व्हील'मधून अचानक इंधन गळती सुरू झाली. ...
Nagpur : शतकभराच्या प्रवासात विदर्भ साहित्य संघाने अनेक चढउतार अनुभवले. साहित्यिक चळवळीचे केंद्र म्हणून या संस्थेने विदर्भाच्या वैचारिक आयुष्याला दिशा दिली. ...
Nagpur : प्रवासाला निघाल्यानंतर घाईगडबडीत बॅग विसरल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना नागपूर आणि नरखेड येथे घडल्या. मात्र, तक्रार वजा माहिती मिळताच दोन्ही बॅग शोधून त्यातील लॅपटॉप तसेच रोख रक्कम संबंधित प्रवाशांना परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी रेल्वे सुरक् ...
Nagpur : मुंबईला जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यासाठी ३७ वर्षांपूर्वी आंदोलन केल्यामुळे दाखल झालेल्या खटल्यामध्ये माजी आमदार अशोक शंकरराव धवड यांच्यासह १६ आंदोलनकर्त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. ...
Amravati : गेल्या तीन वर्षातील आकडेवारी पाहता, राज्यात बालकांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः २०२५ मध्ये हा आकडा २५ हजारांच्या पार गेला असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
Nagpur : सन २०२३ ला कोल्हापूर, लातूर आणि उमरेड येथील तीन वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षकांनी बारावी रसायनशास्त्राचा पेपर सेट केला होता. सेट केलेला हा पेपर मार्च आणि ऑक्टोबर २०२३ या परीक्षेला आला नाही. ...