माहितीच्या अधिकारात एका आरटीआय कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेला शासकीय कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावणे व धार्मिक उत्सव साजरे करण्यावर बंदीबाबतची माहिती मागितली होती. यासंदर्भात जि.प.च्या जन माहिती अधिकाऱ्याने २३ एप्रिल २०१८ ला दिलेल्या माहितीत कार्य ...
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा ...
सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या श्वानांच्या हालअपेष्टासंदर्भातील प्रकरणात आवश्यक वेळ देऊनही उत्तर सादर न केल्यामुळे पशु कल्याण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट बजावल ...
सुलभ शौचालयात दारू पिण्यास मनाई केली म्हणून तेथील कर्मचाऱ्याची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. राजेश ऊर्फ रज्जू रामनारायण यादव (वय ३८) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या रामनगर चौकाजवळ गुरुवारी भरदुपारी ही थरारक घटना घडली. ...
राज्यभरातील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले आहे. धक्कादायक म्हणजे त्यातही केवळ १४३ जणच बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याने आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’ दाखविला जात असल्याचे चित्र आहे. ...
सामाजिक कार्यकर्त्या व वीरश्री जिजाऊ प्रतिष्ठानच्या संयोजक अनुराधा रघुते (माई) यांनी असे सव्वाशेहून अधिक विस्कटलेले संसार नव्याने सावरले. तसेच ज्यांना बँका आपल्या दारात उभे करीत नाही, अशा गरजू व कष्टकरी महिलांचे बचतगट गट निर्माण करून मायक्रो फायनान्स ...
अकोला - नागपूर येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर मैत्री करून तिला अकोल्यात बोलावून या मुलीवर कारमध्येच दोघांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उधडकीस आली. ...
उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ने जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे. ‘पीएम २.५’च्या प्रमाणानुसार देशातील प्रदूषित शहरांमध्ये नागपूरचा क्रमांक १६ व्या स्थानी आहे. २०१३ ते २०१६ या ...