मेडिकलमध्ये दूरदूरुन गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने येतात. परंतु आवश्यक उपकरणांची संख्या वाढविली जात नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असून व्हेंटिलेटर केवळ २२ आहेत. यातही पाच बंद स्थितीत आहे. विशेष म्हणज ...
अॅनी चोयींग ड्रोलमा या नेपाळमध्ये राहणाऱ्या भिक्षूनी, मात्र गळ्यातील गोड स्वरांनी त्या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका. एखाद्या भिक्क्षूने शांतचित्त बसून बुद्धमंत्र म्हणावे असे त्यांचे गायन. याच शांतिमय स्वरांनी तथागत बुुद्धाचे अध्यात्म त्या जगास ...
उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल ऊर्फ प्रदीप दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. ...
तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी य ...
तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती व अहिंसा या मार्गाचाच सर्व जगाने स्वीकार केला असून, त्यांचा विश्वशांतीचा संदेश हा जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. ...
उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो तुळजाईनगर, गारगोटी परिसरात राहत होता. ...
ऊर्जा बचतीच्या नावावर विद्युत विभागातर्फे तयार करण्यात येणाऱ्या योजना आता महापालिका प्रशासनावर भारी पडू लागल्या आहेत. चार वर्षांपूर्वी जे.के. सोल्युशन्स इंक या कंपनीला शहरातील २६ हजार ७१२ पथदिवे बदलून एलईडी लाईट लावण्याचा कंत्राट देण्यात आला होता. मा ...
कामावर गायब राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने त्यांना जीपीएस घड्याळी देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारची चमू स्वच्छता सर्वेक्षणासाठी नागपुरात आली होती, त्यावेळी जीपीएस घड्याळाचे फक्त ट्रायल झाले होते. मात्र, महापालिकेने ...