जन्मापासून किडनीचा आजार. उंची फक्त अडीच फूट. मागील वर्षी प्रकृती गंभीर झाली होती. परंतु अशा कठीण परिस्थितीतही धंतोलीच्या टिळक विद्यालयातील विद्यार्थिनी अबोली जरीत हिने ६५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. ...
घरी अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांच्या हातमजुरीवर कुटुंबाचे दोन वेळचे भरणारे पोट. ना अभ्यासाला आवश्यक पुस्तके, ना सरावासाठी योग्य साहित्य. फक्त मनात अभ्यास करण्याची ओढ होती अन् स्वत:ला सिद्ध करण्याचा केलेला संकल्प. याच बळावर तिने गरिबीच्या अडथळ्यांवर म ...
सर्वसामान्य विद्यार्थी घवघवीत यश प्राप्त करीत असताना ऐकण्यास व बोलण्यास असमर्थ असलेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांनीही दहावीच्या निकालातून आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून दिली आहे. सरस्वती मंदिरद्वारा संचालिततुळशीबाग रोड, रेशीमबाग येथील कल्याण मूकबधिर विद्या ...
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणायचे, मोठी स्वप्न पहा. त्यातून भरारी घेण्याची शक्ती मिळते. त्यांच्या आदर्शातून तिने आयुष्यात मोठे होण्याची स्वप्ने पाहिली अन् करिअरची पहिली पायरी मानण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत यशदेखील मिळविले. ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या एका तरुणाला तसेच त्याला सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्राला नंदनवन पोलिसांनी अटक केली. या दोघांवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झ ...
आयुष्यात विद्यार्थी जीवन सर्वात महत्त्वपूर्ण आहे. जीवनाला खरं वळण याच काळात मिळते. महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय निवडीचे पर्याय याच प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्थांनीही विद ...