म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र बदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिंगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होऊन प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ८५ टक्के फेऱ्या रद्द होऊन ४० लाखाचा फटका बसल्याची माहिती आहे. ...
मान्सूनने शनिवारी विदर्भात धडक दिली. रात्री ८ च्या सुमारात नागपूर शहरात पाऊ न तासात शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले, उड्डाणपुलावर तसेच लोहापुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी तुबंले. तर सिमेंटरोड लगतच्या तसे ...
राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. नागपुरातही पावसाने हजेरी लावली आहे. जोराच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊ नही शहरातील रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. कुठे केबलसाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. काही मार्गावर पथदिव्य ...
घरातील परिस्थिती हलाखीची असूनही सौरभने मात्र अभ्यासाचे समर्पण कमी होऊ दिले नाही. मात्र एक दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्याचा विश्वास ढळला. तुटपुंज्या कमाईने का होईना, कुटुंबाला आधार देणाऱ्या वडिलांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाला आणि तो कोलमडला. खिन्न झालेल्या ...
नियतीची अवकृपा एखाद्यावर इतकी होते की, की त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आरतीवर सुद्धा नियतीची अशीच अवकृपा झाली. जन्मताच तिने दृष्टी गमावली आणि वयाच्या चौथ्या वर्षी तिने आई-वडिलांचे छत्र हरविले. पण कुठेतरी रक्ताच्या नात्यात ओलावा शिल्लक होता, त्यामुळे ...
वडील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत. त्यांचा पगार तुटपुंजा आहे, पण त्याबाबत काही वाटत नाही. मात्र कंपनीतील कुणी येत-जात असताना सलामी देणाऱ्या वडिलांचा विचार आला की मन अस्वस्थ होते. म्हणून एक दिवस मी आयएएस होणार आणि वडिलांना सलामी देणार, अशी जिद् ...