आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने बौद्ध धम्माच्या स्वतंत्र कायद्याकरिता देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता या विषयावर दुसऱ्या बौद्ध धम्म संविधानिक हक्क संसदेचे आयोजन येत्या २७ जून रोजी करण्यात आले आहे. दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री रा ...
नागपूर रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बेवारस बॅगमुळे सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. श्वान पथकाच्या तपासणीनंतर पोलिसांनी या बॅगमध्ये कोणतीच आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण् ...
बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव ...
नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी ८.४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, नागपूर जिल्ह्यात नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागात ६८.७० मि.मी. इतका पाऊस झाला. ...
दहावी आणि बारावीनंतर कुठे आणि कोणते शिक्षण घ्यावे, यावर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. प्रत्येक संस्था वा कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन शुल्क आणि अभ्यासक्रमांची माहिती घेणे हे कठीण काम आहे. पण लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील बहुतांश ...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अन्ुसूचित जाती व बौद्ध समाजातील भूमिहीन शेतमजुरांना शेतजमीन विकत घेण्यासाठी शासनाने निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जास्तीस जास्त पात्र भूमिहिनांना लाभ मिळावा, यासाठी शासनाने तालुकानिहाय मे ...
मानकापूर परिसरातून वाहणाऱ्या पिवळ्या नदीच्या पात्राची महापालिकेतर्फे थातूरमातूर सफाई करण्यात आली आहे. नदी पात्रात वाढलेली झाडे, झुडपे पूर्णपणे काढलेली नाहीत. गाळ साचला आहे. यामुळे प्रसंगी जोरदार पाऊस झाला तर नदी पात्रातील पाणी शेजारच्या वस्त्यामध्ये ...
ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...