लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र नाभिक समाज राज्य शासनाकडे सन १९७९ पासून आरक्षणाची मागणी करीत आहे. या संदर्भात पाच वर्षांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर तब्बल दोन लाख नाभिक बांधवांनी आंदोलन केले होते. यासोबतच राजस्थान आणि मध्य प्रदेशाप्रमाणेच मह ...
राज्य शासनाने महाराष्ट्र रिजनल अॅण्ड टाऊन प्लानिंग कायदा-१९६६ नुसार एक परिपत्रक काढून महामेट्रो नागपूरला स्पेशल प्लानिंग अॅथोरिटीचा दर्जा दिला आहे. ...
शिक्षेविरुद्धचे अपील प्रलंबित असताना बंदिवानाला संचित रजा नाकारण्याविषयीचा वादग्रस्त नियम राज्य सरकारने रद्द केला असून त्यासंदर्भात १६ एप्रिल २०१८ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात ...
गेल्या काही वर्षापासून मोक्षधाम घाट येथील नागनदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली असल्याने पुलाचे काम पूर्ण करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त वीरेंद ...
परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये च ...
मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार उद्या मंगळवारपासून मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘कॅज्युअल्टी’ला सुरुवात होत आहे, तर आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने ते सुरू होणार आहे. यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांना आता ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीने शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यात तत्पर तसेच सक्षम कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया राबविली जात आहे. अगामी निवडण ...