लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

ई-वे बिल मसुद्यात बदल करा - Marathi News | Change the e-way bill drafts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-वे बिल मसुद्यात बदल करा

केंद्र सरकारने ई-वे बिल मसुद्यात बदल करून मालाच्या ये-जाकरिता ई-वे बिलाची मर्यादा ५० हजारांऐवजी ३ ते ५ लाख करण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनचे (फॅम) अध्यक्ष विनेश मेहता यांनी केली. ...

नागपुरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद २१ पासून  - Marathi News | International Buddhist Conference in Nagpur from 21 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद २१ पासून 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्यावतीने येत्या २१ जूनपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद नागपुरात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या परिषदेचे मुख्य संयोजक व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पूरणचंद ...

नागपूरच्या सिव्हील लाईनमधील झाडांचे अस्तित्व धोक्यात - Marathi News | The survival of trees in the civil line of Nagpur is in danger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या सिव्हील लाईनमधील झाडांचे अस्तित्व धोक्यात

शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आजच्या घडीला शहरातील काही मुख्य रस्त्यांवर एकही झाड दृष्टीस पडत नाही. असे असले तरी सिव्हील लाईन परिसरात अजूनही हिरवळ टिकून आहे. जुनी आणि मोठमोठी झाडे आजही सिव्हील लाईनच्या रस्त्यावर आढ ...

नागपुरात  १८ दिवसात पेट्रोलमध्ये २.०४ रुपयांची कपात - Marathi News | Petrol in Nagpur costs Rs 2.04 per liter in 18 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  १८ दिवसात पेट्रोलमध्ये २.०४ रुपयांची कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग १८ दिवसात पेट्रोलच्या किमतीत २.०४ रुपये तर डिझेलच्या किमतीत १.५५ रुपयांची कपात केली. ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २५,२८७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार - Marathi News | Distribution of 25,287 farmers of the Central Bank of Central Bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २५,२८७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी व खरीप हंगाम पीक कर्जवाटपाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले जिल्ह्यातील २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून शेतकऱ्यांना पीक क ...

पाच खून करणारा  क्रूरकर्मा पालटकर मोकाटच - Marathi News | The five murderers have revolutionized the revolutionaries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच खून करणारा  क्रूरकर्मा पालटकर मोकाटच

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ३५) याचा अद्याप शोध लागलेला नाही. या हत्याकांडाला आज चार दिवस पूर्ण झाले आहे. ...

नागपूरच्या मानकापूर उड्डाण पुलाला तुकडोजी महाराजांचे नाव - Marathi News | The name of Tukdoji Maharaj of Mankapur flyover in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मानकापूर उड्डाण पुलाला तुकडोजी महाराजांचे नाव

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे असून त्यांचे नाव मानकापूर उड्डाण पुलाला देण्याची मागणी स्वागतार्ह आहे. त्यामुळे आजच या उड्डाण पुलाला त्यांच्या नावाची पाटी लावा, अशी सूचना केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ...

वैद्यकीय विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | High Court relief to medical students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रकरणात तीन विद्यार्थ्यांना अंतरिम दिलासा दिला. ...