राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा भुजबळ यांनी निषेध नोंदवला. ...
राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात येत आहेत. सोमवारी ते विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराजधानीत येत असल्याने त्यांचे हे आगमन एकप्रकारे शक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन तरुणींसह तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. यातील एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही.अजनीतील रामेश्वरीत राहणारी दीपाली कैलास रगडे (वय २१) हिने शनिवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ती मूळची व ...
मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात वा साचलेल्या पाण्यात अडकलेल्या ७०० हून अधिक नागरिकांना एसडीआरएफ व अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन् ...
मद्यविक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये उकळल्यानंतर पुन्हा एका लाखाची खंडणी मागणाऱ्या चार तोतया पोलिसांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ...
शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. सहा तासात २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघड्याची वेळ आली. मात्र धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने नागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार ...
विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक घोषित केली जात नसल्याच्या मुद्यावरून जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) आमसभेत जोरदार वादावादी झाली. निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या सदस्यांनी सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांना घेरून तत्काळ निवडणूक जाहीर ...
नाल्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे घोगली, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणांमुळे पाणी तुंबले आणि वस्त्यांमध्ये घुसले तर कुठे पाण्याने पूल वाहून नेले आहेत. संबंधित नाले ताब्यात घ ...