लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

प्राण गेला तरी नाणार नाही म्हणजे नाहीच - नीलम गोऱ्हे  - Marathi News | Neelam Gorah does not mean that life is dead | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राण गेला तरी नाणार नाही म्हणजे नाहीच - नीलम गोऱ्हे 

नाणार प्रकल्प आमच्या परिसरात नको यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावातील रहिवासी यांनी नागपूर येथे येऊन यशवंत मैदानावर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांची भेट आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. ...

नागपुरात कुख्यात गुंडाकडून पिस्तूल जप्त - Marathi News | Pistol seized from a notorious gangster in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुख्यात गुंडाकडून पिस्तूल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस पथकाने जरीपटक्यात एका गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंगळवारी सायंकाळी एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. मोहम्मद मुब्बशीर शेख शब्बीर (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील कमर कॉलनीत, जावेद नाम ...

एमसीएच्या कमिटीमध्ये जेष्ठांनी काम करण्याच्या विषयावर संयुक्त बैठक घेणार - राजकुमार बडोले - Marathi News | In the MCA Committee, the jury will hold a joint meeting on the subject of work - Rajkumar Badoley | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमसीएच्या कमिटीमध्ये जेष्ठांनी काम करण्याच्या विषयावर संयुक्त बैठक घेणार - राजकुमार बडोले

ज्येष्ठांनी क्रिडा व सामाजिक संस्थांमधे काम करावे अशीच भूमिका सरकारची असून यापेक्षा वेगळी भूमिका क्रिकेट असोसिएशनने घेतली असेल तर याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल,  तसेच मुंबई च्या विकास आराखड्यात वृधाश्रामाचे आरक्षण ठेवण्याचे सामाजिक न्याय मंत्री रा ...

म्हाडाच्या शील कंपनीच्या आगीत जळलेल्या फाइल चार महिन्यात उपलब्ध होणार - प्रकाश महेता - Marathi News | The burnt file of MHADA company will be available in four months - light magazines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हाडाच्या शील कंपनीच्या आगीत जळलेल्या फाइल चार महिन्यात उपलब्ध होणार - प्रकाश महेता

म्हाडाच्या फाईल संरक्षणार्थ दिलेल्या शील कंपनीच्या इमारतील लागलेल्या आगीत १७ हजार ९९० जाळल्या असून ४ हजार ७४९ फाईल पाण्याने भिजल्या आहेत. या सर्व फाइलच्या प्रती येत्या ४ महिन्यात ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती  गृहनिर्माण मंत्री प्रकाश मह ...

नागपुरातील  कुख्यात डल्लू सरदारच्या जुगार अड्ड्यावर छापा - Marathi News | Raid on the notorious Dallu Sardar's gambling den in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  कुख्यात डल्लू सरदारच्या जुगार अड्ड्यावर छापा

कुख्यात गुंड डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग नानकसिंग दिगवा याच्या आॅटो डीलच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी १८०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून डल्लू सरदार, हरदीपसिंग सैनी, बलदेवस ...

लक्ष्मीदर्शनाशिवाय लोक मतदान करीत नाहीत - Marathi News | People do not vote without "Lakshmidarshan" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्ष्मीदर्शनाशिवाय लोक मतदान करीत नाहीत

लोकशाही टिकविणे ही जेवढी राजकीय जबाबदारी आहे तेवढीच जनतेचीही आहे. आम्ही केलेली विकास कामे जनतेला दाखवितो, जाहिरनामे सांगतो, तरीही मतदार लक्ष्मीदर्शनाशिवाय मतदान करीत नाही. ज्या क्षेत्रात सर्वात जास्त निधी खर्च केला त्याच क्षेत्रात सर्वाधिक लक्ष्मीदर् ...

नागपुरातील शांतीनगर भागात शेजा-यात जोरदार हाणामारी - Marathi News | Massive clashes into neighbours at Shantinagar area of ​​Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शांतीनगर भागात शेजा-यात जोरदार हाणामारी

शेजा-यांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाली. परिणामी दोन्ही गटातील चार जणांना दुखापत झाली असून, दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे शांतीनगर पोलिसांनी १६ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. ...

शहरांच्या दयनीय अवस्थेस जबाबदार कोण? - Marathi News |  Who is responsible for the miserable city? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शहरांच्या दयनीय अवस्थेस जबाबदार कोण?

‘पावसाने मुंबई ठप्प’, ‘नागपूरची पावसाने दैना’, ‘पावसाने दिल्लीचे कंबरडे मोडले’ असे वृत्तपत्रांमधील मथळे आता नित्याचे झाले आहेत. जोरदार पाऊस झाला की शहरांमधील जनजीवन पार विस्कटून जाणे आता नवीन राहिलेले नाही. ...