लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

आम्ही कागदी वाघ नाही; शिवसेनेच्या नेत्यांवर नाव न घेता मुख्यमंत्र्याचे टीकास्त्र - Marathi News | we are not paper tigers; cm fadnavis hits shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही कागदी वाघ नाही; शिवसेनेच्या नेत्यांवर नाव न घेता मुख्यमंत्र्याचे टीकास्त्र

वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही. आम्ही कागदी वाघ नाही आहोत, मात्र, काही कागदी वाघ आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणचेही नाव न घेता शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.  ...

पोलिसांचे बीपी-शुगर तर आमदारांचे वाढले टेन्शन - Marathi News | Police BP Sugars and MLAs increased tension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांचे बीपी-शुगर तर आमदारांचे वाढले टेन्शन

पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांना नागपूर मानवले नसल्याचे दिसत आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. ...

उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा - Marathi News | The Odiya community organised Jagannath Rath Yatra from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा

अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागा ...

नागालँड शासनाचे ‘मिशन इन्व्हेस्टमेंट’ - Marathi News | Nagaland Government's 'Mission Investment' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागालँड शासनाचे ‘मिशन इन्व्हेस्टमेंट’

स्थापनेला ५५ वर्षे झाली असली तरी ईशान्येकडील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य असलेल्या नागालँडचा अजूनही विकास झालेला नाही. नागालँडचा येत्या काळात पर्यटन व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासावर भर राहणार असून, राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, यासाठी तेथील ...

नागपुरातील कळमना मार्केट १८ पासून बंद राहणार - Marathi News | The Kalamna Market in Nagpur will remain closed from 18 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कळमना मार्केट १८ पासून बंद राहणार

कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डमध्ये (कळमना बाजार) दीड वर्षांपासून असलेल्या प्रशासकाच्या कारभारामुळे सातही बाजाराची दुर्दशा झाल्याचा आरोप संबंधित बाजाराच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना केला. शनिवारी प्रश ...

अंधमित्रही चित्रांतील सौंदर्याचा आस्वाद घेतात तेव्हा... - Marathi News | Blind friends when enjoy the aesthetic ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधमित्रही चित्रांतील सौंदर्याचा आस्वाद घेतात तेव्हा...

चित्रकला हे तसे दृश्य माध्यम. प्रत्येकजण पाहूनच कोणत्याही चित्रांचा आस्वाद घेऊ शकतो. पण अंध व्यक्ती या चित्रांमधील सौंदर्याची आस्वाद घेऊ शकेल काय, हा प्रश्न तसा वेदनादायक आणि अस्वस्थ करणाराच आहे. पण खरच असे झाले तर। या वेदनादायक प्रश्नांचे आनंददायक उ ...

एमआरओमध्ये छोट्या विमानांची दुरुस्ती करणार फ्रान्सची चमू - Marathi News | French team to repair minor aircraft in MRO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआरओमध्ये छोट्या विमानांची दुरुस्ती करणार फ्रान्सची चमू

वादळामुळे क्षतिग्रस्त झालेल्या इंडिगो एअरलाईन्स विमानाच्या दुरुस्तीसाठी एअर इंडिया एमआरओमध्ये (मेंटनन्स, रिपेअर अ‍ॅण्ड ओव्हरआॅल) फ्रान्सची चमू येणार आहे. एमआरओमध्ये या विमानाच्या दुरुस्तीसह पहिल्यांच दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या दुरुस्तीसाठी विदेशी अ ...

मुंबई डॉन अरुण गवळीला हवीय रजा - Marathi News | Mumbai Don Arun Gawli wants furlough | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई डॉन अरुण गवळीला हवीय रजा

मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी चार आठवड्यांची संचित रजा (फर्लो) मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक (पूर्व) यांना नोटीस बजावून यावर २३ आॅग ...