तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत असताना काही मंडळी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात. खापरखेडा पत्रकार संघ व अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी भानेगाव येथील एका भोंदूबाबाची चित्रफित तयार करून ती पोलिस ...
सुसाट वेगात जाणाऱ्या इनोव्हाने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाले. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरी (बारोकर) शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६ व ...
अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब, अतिरक्तस्त्राव, पोटातील बाळाची अव्यवस्थित वाढ, कमी झालेली प्लेटलेटची संख्या व गर्भावस्थेतील मधुमेह ही अति जोखमी मातांची लक्षणे आहेत. ही लक्षणे ओळखून तातडीने उपचार होत असल्याने माता मृत्यूची संख्या कमी झाली आहे. सध्या अॅनि ...
काटोल तालुक्यातील भोरगड येथील बंद पडलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आता शासकीय आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) सुरू होणार आहे. तेथे चार ट्रेड सुरू होणार असून मान्यता मिळाली आहे. कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तसे निर्देश ...
सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना संरक्षण देणा-या कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ...
राज्यातील माथाडी कामगारांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी महिनाभरात नवीन वेबपोर्टल सुरू करून कामगारांना ओळखपत्र देण्याची घोषणा कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली. ...