जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुन्हेगार व त्यांना मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शिवाय, तपास कार्यात राजकीय हस्तक्षेपाला थारा दिला जाणार नाही. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जाईल, अश ...
आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपाकडून मागील वर्षीपासूनच तयारी सुरू झाली आहे. जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी भर देण्यात येत असल्याचा दावादेखील नेत्यांकडून करण्यात येत आहे. ...
न्यायालयाच्या नावावर सध्या शहरात सुरू असलेली धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई हे केवळ फार्स असून या कारवाईच्या आड बुद्धविहारे हटविण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप करीत बुधवारी संविधान चौकात या कारवाईचा विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी) स्वायत्तता देण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे. मात्र ‘एलआयटी’ला स्वायतत्ता मिळण्या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना कर्नल कमांडन्टची मानद उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. ‘एनसीसी’चे ‘अॅडिशनल डायरेक्टर जनरल’ तसेच ‘एनसीसी’चे नागपूर येथील ‘ग्रुप हेडक्वॉर्टर’ यांच्यातर्फे हा उपाधी प्रद ...
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्कार मुलाखतींना पुण्यात सुरुवात झाली आहे. १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या शिक्षकांच्या मुलाखती ९ तारखेपर्यंत चालणार आहेत. दर दिवशी दोन विभागातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांच्या मु ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाकेला अखेर निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी यासंदर्भातील निर्देश कुलगुरूंनी जारी केले. शेडमाकेने वसतिग ...