लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरच्या मनोरुग्णालयात रुग्णांच्या नोंदणी शुल्कात भ्रष्टाचार - Marathi News | Corruption in the registration fee of patients in Nagpur mental hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मनोरुग्णालयात रुग्णांच्या नोंदणी शुल्कात भ्रष्टाचार

रुग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणाऱ्या  स्थानिक मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे. ...

नागपूर : मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड, 30 हजार हडपले - Marathi News | Nagpur: The Baniwabani exposed in the psychiatry scandal, 30 thousand cartridges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर : मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड, 30 हजार हडपले

रुग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणा-या स्थानिक मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे. ...

नागपूर बसस्थानकनजीकच्या हॉटेलमध्ये देहव्यवसाय , रशियन बालांना अटक - Marathi News | In the hotel of Nagpur near bus station PITA raid, Russian girls found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर बसस्थानकनजीकच्या हॉटेलमध्ये देहव्यवसाय , रशियन बालांना अटक

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी रात्री गणेशपेठच्या एका हॉटेलवर धाड टाकून रशियन युवतींकडून देहव्यापार करून घेणाऱ्या जॉन मिलन (३४) रा. खलाशी लाईन या दलालास अटक केली आहे. ...

निकृष्ट सुपारीवरील कारवाई असमाधानकारक ; नागपूर हायकोर्टाचे निरीक्षण - Marathi News | Action on defective betel nut is unsatisfactory; observation of the Nagpur High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकृष्ट सुपारीवरील कारवाई असमाधानकारक ; नागपूर हायकोर्टाचे निरीक्षण

आरोग्यास हानीकारक व निकृष्ट दर्जाची सुपारी विकणाऱ्या  व्यापाऱ्यांवर समाधानकारक कारवाई होत नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. ...

नागपुरात सायबरटेकची किमया ! घरटॅक्स ८०० झाले १८००० - Marathi News | In Nagpur cybertech wonder ! HouseTax 800 went up to 18000 Rs. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सायबरटेकची किमया ! घरटॅक्स ८०० झाले १८०००

शहरातील मालमत्तांचा सर्वे करताना मे.सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीची मनमानी सुरू आहे. वर्षाला ८०० रुपये टॅक्स येणाऱ्याला १८००० डिमांड पाठविले आहे. ...

हायकोर्टाचे अतिरिक्त शिष्यवृत्ती वाटपाची चौकशी करण्याचे आदेश - Marathi News | High court order for inquiry of allotment of additional scholarship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचे अतिरिक्त शिष्यवृत्ती वाटपाची चौकशी करण्याचे आदेश

सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची अतिरिक्त शिष्यवृत्ती वाटप झाल्याचा आरोप असून याप्रकरणाची सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

नागपुरात टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर धाड - Marathi News | In Nagpur raid on the Hukka Parlor run on appartment terrace | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर धाड

कमाल चौकातील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पाचपावली पोलिसांनी धाड टाकली. ...

नागपूरच्या सुपर स्पेशालिटी इस्पितळातील दोन डॉक्टरांनी पळविले ८३ हृदयरोगी - Marathi News | Two doctors of Super Specialty Hospital, Nagpur, have run away 83 heart patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या सुपर स्पेशालिटी इस्पितळातील दोन डॉक्टरांनी पळविले ८३ हृदयरोगी

शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना खासगी सेवा देणारे डॉक्टर थेट वैद्यकीय शिक्षण विभाग सचिवांच्या ‘टार्गेट’वर आहेत. असे असताना ८३ हृदयरोगींना खासगी इस्पितळात पिटाळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ...