धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाणही वाढत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत आत्महत्येच्या ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन ९ ते ११ मार्चदरम्यान रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात करण्यात आले आहे. या सभेत संघाच्या सरकार्यवाह पदाचीदेखील निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राह ...
इतवारी येथील एका सुपारी व्यापाऱ्याच्या कार्यालयावर गुरुवारी डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने धाड टाकली. सुपारी व्यापारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याने या कारवाईमुळे इतवारीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) उपअधिष्ठातापदी नेत्रशल्य चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
श्री साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचा शिर्डी ते नागपूर साईमंदिर असा प्रवास अत्यंत कडेकोट सुरक्षेत झाला. संपूर्ण प्रवासात साई रथात शिर्डी मंदिराच्या ट्रस्टींसह १६ प्रतिनिधी आणि दोन बंदूकधारी पहारा देत होते. ...
श्री साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचा दर्शन सोहळा वर्धा रोड येथील साई मंदिरात गुरुवारी झाला. या दिवशी विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचे दर्शन घेतले. ...
विदेशी पर्यटकांनी भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट देऊ नये, असे धक्कादायक आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या लंडनमधील संघटनेचा व संघटनेचे संचालक स्टीफन कॉरी यांचा पेंचमधील गाईडस् व एनएनटीआर यांनी गुरुवारी निषेध केला. ...